Cabinet Secretariat Recruitment 2024: मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी; दरमहा मिळवा 95,000 रुपये पगार!

Cabinet Secretariat Recruitment 2024: तुम्हाला तुमच्या करिअरला एक नवीन दिशा द्यायची आहे का? मंत्रिमंडळ सचिवालयात काम करण्याची इच्छा आहे का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! कारण आता मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही एक अतिशय मोठी अशी सुवर्णसंधी आहे, यामुळे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ही संधी चुकवू नये.

Cabinet Secretariat Recruitment 2024

Cabinet Secretariat Recruitment 2024
Cabinet Secretariat Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

रिक्त पदाचे नाव: डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) या पदासाठी ही भरती केली जात आहे.

विषय आणि पदांची संख्या | Cabinet Secretariat Recruitment 2024 Post Numbers

Computer Science/IT: एकूण 80 पदे
Electronics & Communication: एकूण 80 पदे

या पदांसाठी तुम्ही जर BE/B.Tech किंवा M.Sc केले असाल आणि तुम्ही GATE 2022, 2023 किंवा 2024 परीक्षेत सहभागी झाला असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.

शैक्षणिक पात्रता | Cabinet Secretariat Recruitment 2024 Eligibility Criteria

संबंधित विषयात B.E./B.Tech किंवा M.Sc
आणि GATE 2022/2023/2024 परीक्षेतील गुणांची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा: Konkan Railway Recruitment 2024: 10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती सुरू… पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करा!

वयोमर्यादा | Cabinet Secretariat Recruitment 2024 Age Criteria

तुम्ही 30 वर्षांच्या वयोगटात असाल तर अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. SC/ST उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पगार: निवड झाल्यानंतर तुम्हाला दरमहा ₹95,000/- पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत: अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. तुम्हाला आपला अर्ज पोस्टाद्वारे पाठवावा लागेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003

तुम्ही अर्ज करताना आवश्यक ती सगळी माहिती व्यवस्थित भरावी. Cabinet Secretariat Recruitment 2024

अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख:
20 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

परीक्षा फी:
कोणतीही परीक्षा फी नाही. होय, या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा फी आकारली जाणार नाही, त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही अर्ज करू शकता.

नोकरीचं ठिकाण:
दिल्ली या ठिकाणी ही नोकरी देण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट:
सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाइटला https://cabsec.gov.in/ भेट द्यावी.

Important Link |Cabinet Secretariat Recruitment 2024

भरतीची संपूर्ण माहिती आणि जाहिरात पाहण्यासाठी खाली क्लीक करा.

✅PDF जाहिरात👉इथे क्लिक करा

या पोस्ट मध्ये Cabinet Secretariat Recruitment 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
20240220 2028304526101735548947611

1 thought on “Cabinet Secretariat Recruitment 2024: मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी; दरमहा मिळवा 95,000 रुपये पगार!”

Leave a Comment