MSF Bharti 2024: पात्र आणि इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे विविध विभागांमध्ये नवीन पदांवर भरती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एमएसएफमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक चांगली आणि विशेष संधी आहे. या संधीचा योग्य फायदा सर्व पात्र उमेदवारांनी करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) ने रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक यांच्या मार्फत ही नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली देण्यात आलेली जाहिरात आधी काळजीपूर्वक वाचावी. संपूर्ण पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक देखील खाली दिली गेली आहे.
MSF Bharti 2024
भरती विभाग | MSF Bharti 2024 Recruitment Department
ही भरती जाहिरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने (MSF) प्रसिद्ध केली आहे.
भरतीचा प्रकार
सरकारी खात्यात नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे.
पदाचे नाव | MSF Bharti 2024 Post Name
अनेक पदांचा समावेश या भरती मधे असून याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेली जाहिरात संपूर्ण वाचावी.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार ठरवली जाईल.
मासिक वेतन
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार असल्याचे समजून येत आहे.
Important Link | MSF Bharti 2024
संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक पुढे देण्यात आली आहे.
✅PDF जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
✅ऑनलाइन अर्ज👉 | येथे क्लिक करा |
अर्ज मोड: अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे लागणार आहे.
वयोमर्यादा: 25 ते 40 वर्षे असणार आहे.
भरती कालावधी: या पदावरील भरती ही एक वर्षाच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर केली जाणार आहे.
पदाचे नाव: या भरती अंतर्गत ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन या पदांवर भरती केली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता | MSF Bharti 2024 Eligibility Criteria
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
2] उमेदवाराला मराठी लेखनात 30 WPM असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी टायपिंग 30 WPM असणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांनी जीसीसी राज्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
3] उमेदवाराने MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि MS Word/Excel मध्ये संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे.
4] ऑफिस असिस्टंट/टंकलेखक या पदासाठी खाजगी किंवा निमशासकीय/सरकारी संस्थांमध्ये किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
एकूण पदांची संख्या: या भरती अंतर्गत 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरी ठिकाण: महामंडळाचे मुख्य कार्यालय, मरासुम, मुंबई.
उमेदवारांकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे मुलाखतीसाठी ज्या उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे अश्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल. किमान पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ आणि तारीख ही मोबाईल फोन आणि ईमेलद्वारे कळवली जाईल.
उमेदवारांची महामंडळाच्या कार्यालयात मराठी आणि इंग्रजी (ISM Software) मध्ये पत्र लिहिणे, तसेच Word आणि Excel इत्यादी बाबतची परीक्षा संगणकावर घेतली जाईल. या परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
टायपिंग, मुलाखत, अनुभव इ. वरील आधारावर, उमेदवारांची शॉर्टलिस्ट (प्रतीक्षा यादी) तयार केली जाईल आणि महामंडळात उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या आधारे या यादीतील गुणवत्तेचा विचार करून त्यांची नियुक्ती केली जाईल.
अर्ज प्राप्त करण्याची अंतिम मुदत ही फक्त 18 सप्टेंबर 2024 पर्यंतच दिली गेली आहे.
हे देखील वाचू शकता: BRO Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीची मोठी संधी… एकूण 466 जागांवर भरती.. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र…
वरील लेखात दिली असलेली माहिती ही काहीवेळेस अपूर्ण असू शकते. यासाठी वर दिलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात अवश्य वाचून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया वर देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. MSF Bharti 2024
मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील