MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाद्वारे भरती जाहीर… वेतनमान 25,000/-…

MSF Bharti 2024

MSF Bharti 2024: पात्र आणि इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे विविध विभागांमध्ये नवीन पदांवर भरती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एमएसएफमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक चांगली आणि विशेष संधी आहे. या संधीचा योग्य फायदा सर्व पात्र उमेदवारांनी करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) ने रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. …

Read more