IDBI Bank Recruitment 2024 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक अंतर्गत विविध पदांच्या 056 जागांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…!!!

IDBI Bank Recruitment 2024
IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत बँक मध्ये नोकरीची संधी, एकूण 056 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IDBI Bank Recruitment 2024: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत ‘सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक – ग्रेड बी’ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज आमच्या या anilblogs.in वेबसाईट ला भेट द्या.

IDBI Bank Recruitment 2024 Details

एकूण पदे : 056

पदांचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक – ग्रेड बी (Assistant General Manager (AGM – Grade C & Manager – Grade B)

IDBI Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री (पदव्युत्तर पदवी) आणि JAIB / CAIIB / MBA प्राधान्य
व्यवस्थापक – ग्रेड बी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि JAIB / CAIIB / MBA प्राधान्य

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :
अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये
राखीव प्रवर्ग : 200/- रुपये

वयोमर्यादा :
सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) : 28 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)
व्यवस्थापक – ग्रेड बी : 25 ते 35 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)वेतनश्रेणी : दरमहा 64,820/- ते 1,05,280/- रुपये

वेतनश्रेणी : दरमहा 64,820/- ते 1,05,280/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024

हे देखील वाचू शकता: Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… एकूण 500 पदांवर भरती.., एवढा पगार सुद्धा मिळणार… असा करा अर्ज..

भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक्स | IDBI Bank Recruitment 2024

✅अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉येथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज 👉येथे क्लिक करा
नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज कसा करावा | How to Apply for IDBI Bank Recruitment 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF नीट वाचा.
  • जर अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे बदलत असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहिती साठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

Conclusion

या पोस्ट मध्ये IDBI Bank Recruitment अंतर्गत 134 पदांची भरती चालू आहे, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२३ दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

2 thoughts on “IDBI Bank Recruitment 2024 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक अंतर्गत विविध पदांच्या 056 जागांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…!!!”

Leave a Comment