IWAI Bharti 2024: मित्रांनो भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरुण पदवीधरांसाठी उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचं दिसून येत आहे. पात्र उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज देखील मागविण्यात येत आहेत. 21 सप्टेंबर 2024 पर्यंतच पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकूण 037 जागांसाठी राबविण्यात येत असून, तुम्ही IWAI भरती 2024 साठी अर्ज करत असल्यास, कृपया त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, किमान वय, अर्ज शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि इतर महत्वाची माहिती पुढे दिली आहे, आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक आणि व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा. मूळ जाहिरात ची PDF लिंक सुद्धा आम्ही खाली दिलीच आहे. IWAI Bharti 2024
एकूण रिक्त जागा: 037 जागा
- असिस्टंट डायरेक्टर 02 पदे
- असिस्टंट हायड्रोग्राफर सर्व्हेअर (AHS) 01 पद
- परवाना इंजिन ड्रायव्हर 01 पद
- ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर 05 पदे
- ड्रेज कंट्रोल ऑपरेटर 05 पदे
- स्टोअर कीपर 01 पद
- मास्टर 2nd क्लास 03 पदे
- स्टाफ कार ड्रायव्हर 03 पदे
- मास्टर 3rd क्लास ड्रायव्हर 01 पद
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 11 पदे
- टेक्निकल असिस्टंट (Civil/Mechanical/Marine/Engineering/Naval Architect) 04 पदे
एकूण 37 पदे
शैक्षणिक पात्रता | IWAI Bharti 2024 Eligibility Criteria
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक 1: अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/मेकॅनिकल)
पद क्रमांक 2: (i) सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी (ii) 03 वर्षांचा कामाचा अनुभव
पद क्रमांक 3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्रमांक 4: B.Com + 03 वर्षांचा अनुभव किंवा B.Com + Inter ICWA/Inter CA.
पद क्रमांक 5: (i) 10वी पास +10 वर्षांचा अनुभव. प्रथम श्रेणी ड्रायव्हिंग प्रमाणपत्र. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षाचा अनुभव (iii) पोहण्याचे कौशल्य
पद क्रमांक 6: (i) 10वी पास (ii) 05 वर्षांचा कामाचा अनुभव
पद क्रमांक 7: (i) mastar 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे कौशल्य
पद क्रमांक 8: (i) 10 वी पास (ii) ड्रायव्हिंग लायसन्स (iii) 02 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 9: (i) mastar 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे कौशल्य
पद क्रमांक 10: दहावी पास
पद क्रमांक 11: बॅचलर डिग्री (सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग/नेव्हल आर्किटेक्चर) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग/नेव्हल आर्किटेक्चर/मरीन आर्किटेक्चर) + 03 वर्षांचा कामाचा अनुभव
भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा | IWAI Bharti 2024 Age Criteria
वयाची आवश्यकता: 15 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय
- पोस्ट क्रमांक 1,2 आणि 7: 35 वर्षांपर्यंत
- पोस्ट क्रमांक 3,4,5,8,9 आणि 11: 30 वर्षांपर्यंत
- पोस्ट क्रमांक 6: 25 वर्षांपर्यंत
- पोस्ट क्रमांक 11: 18 ते 25 वर्षे
अर्ज फी | IWAI Bharti 2024 Application Fees
ओपन/ओबीसी: 500/-
SC/ST/EWS/PWD: 200/-
नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही
महत्त्वाच्या तारखा | IWAI Bharti 2024 Important Dates
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सप्टेंबर 21, 2024 (रात्री 11:59)
परीक्षा तारीख: नंतर जाहीर केली जाईल
काही महत्वाच्या लिंक्स| IWAI Bharti 2024 Important Links
✅जाहिरात PDF👉 | येथे क्लिक करा |
✅ऑनलाइन अर्ज करा👉 | येथे क्लिक करा |
✅भरतीची अधिकृत वेबसाइट👉 | येथे क्लिक करा |
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील
1 thought on “IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात या पदांवर भरती सुरू…! येथे करा अर्ज…”