CCL Recruitment 2024: सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 1180 पदांवर भरती… 10वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना उत्तम संधी…

CCL Recruitment 2024
CCL Recruitment 2024

CCL Recruitment 2024: सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे, ज्यासाठी सगळ्या पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही सप्टेंबर 21, 2024 ही असणार आहे.

एकूण रिक्त पदे | CCL Recruitment 2024 Total Available Posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण 1180 पदे या भरती अंतर्गत उपलब्ध आहेत.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता | CCL Recruitment 2024 Post Name and Eligibility Criteria

✅पदाचे नावे👇✅शैक्षणिक पात्रता👇✅पदाची संख्या👇
ट्रेड अप्रेंटिस/व्यावसायिक प्रशिक्षणार्थी10वी पास/ITI (NCVT/SCVT)484
फ्रेशर प्रशिक्षणार्थी10वी पास55
तंत्रज्ञ/पदवीधर अप्रेंटिस10वी पास/डिप्लोमा/बी.कॉम637

वयोमर्यादा | CCL Recruitment 2024 Age Limit

उमेदवाराचे वय 18 – 27 वर्षे दरम्यान असावे.
[SC/ST उमेदवारांना वयात 05 वर्षे सूट, तर OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट असेल]

परीक्षा फी: वरील भरती प्रक्रिये अंतर्गत कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

वेतन (स्टायपेंड): रु. 6,000/- ते रु. 9,000/- या दरम्यान.

अर्ज करण्याची पद्धत काय?: ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे?: सप्टेंबर 21, 2024 पर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

वरील भरती प्रक्रिये अंतर्गत पात्रता निकष:

ट्रेड अप्रेंटिस उमेदवारांनी संबंधित विषयात 10 वी उत्तीर्ण + ITI (NCVT/SCVT) असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा/पदवीधर प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी संबंधित विषयात 10वी पास, डिप्लोमा किंवा बी.कॉम असणे आवश्यक आहे.

पदांच्या शैक्षणिक पात्रता/पात्रतेच्या अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहा.

अर्ज कसा करावा | CCL Recruitment 2024 Application process

इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणारे सर्व योग्य उमेदवार अधिकृत वेबसाइटवरील लिंकद्वारे उपलब्ध असलेल्या विहित अर्जाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात.

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्ही https://www.centralcoalfields.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2: त्यांनतर तुम्हाला मुख्यपृष्ठावरील “CCL Trainee Recruitment 2024” या लिंकवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3: या पेजवर विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती प्रदान करा.

स्टेप 4: त्यांनतर तुमचा हा अर्ज सबमिट करा.

स्टेप 5: पुढे तुम्हाला आवश्यक ती सगळी कागदपत्रे सबमिट करावी लागतील.

स्टेप 6: भविष्यातील संदर्भासाठी या अर्जाची एक प्रिंटआउट सेव्ह करून ठेवा.

हे देखील वाचू शकता: MahaPareshan Recruitment 2024: महापारेषण अंतर्गत या महत्वाच्या पदांवर भरती सुरू… 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेवारांना मोठी संधी…

Important Links CCL Recruitment 2024

✅अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा
✅जाहिरात PDF👉येथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
✅पोस्ट (NATS) क्रमांक 1 आणि 2 साठी ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
✅पोस्ट (NAPS) क्रमांक 3 साठी ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

मित्रांनो, आशा करतो सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड भरती ही माहिती तुम्हाला समजली असेल , अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

1 thought on “CCL Recruitment 2024: सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 1180 पदांवर भरती… 10वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना उत्तम संधी…”

Leave a Comment