CCL Recruitment 2024: सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 1180 पदांवर भरती… 10वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना उत्तम संधी…

img 20240906 wa00174940265500356313383

CCL Recruitment 2024: सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे, ज्यासाठी सगळ्या पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही सप्टेंबर 21, 2024 ही असणार आहे. एकूण रिक्त पदे | CCL Recruitment 2024 Total Available Posts एकूण 1180 पदे या भरती अंतर्गत उपलब्ध आहेत. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता | CCL …

Read more