पनवेल जवळील Karnala Bird Sanctuary करताकरता कधी Karnala Fort Trek सर केला समजलं नाही | Karnala Fort 2024

Karnala Fort

Karnala fort
कर्नाळा किल्ला

Karnala Fort and Karnala Bird Sanctuary: का कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात  मुंबई – गोवा रोड वर अंगठ्याच्या आकाराचा दिसणारा एक डोंगरी किल्ला आहे. याला फनेल हिल व पांडू बुरुज देखील म्हणतात, Karnala fort and karnala bird sanctuary Panvel रेल्वे स्टेशनहुन १३-१४ किमी अंतरावर आहे. इथे तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा कोकणात जाणाऱ्या ज्या सरकारी एसटी (लाल परी) ने भेट देऊ शकता, हा किल्ला व पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा हायवे वर आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Karnala Fort Map: https://maps.app.goo.gl/b1V51SMjd6wBvh9KA

Karnala Fort Trek
Karnala Fort Information

Karnala Fort Trek

Karnala fort trek एक जंगल सफारी असून मुंबई व त्या जवळील शहरातील trekkers मंडळींना अतिशय लोकप्रिय व सर्वोत्तम ठिकाण आहे. कर्नाळा किल्याची पायवाट निसरम्य असून थोडी खडतर आहे, कर्नाळा ट्रेक हा सोप्या व मध्यम चढाईचा आहे. Karnala Fort Trek करण्याकरिता भारतातील अनेक राज्यांमधून पर्यटक इथे भेट देतात, ट्रेक करताना अनेक पक्ष्यांचे दर्शन होते त्याच बरोबर त्याचे आवाज ऐकाला येतात.

Karnala Fort Trek Distance

कर्नाळा किल्ला हा पनवेल तालुक्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यात आहे, हा प्रदेश डोंगराळ भागात असून सर्वत्र हिरवीगार झाडे पाहण्यास मिळतात, हा ट्रेक करताना पक्षी अभयारण्यातून करावा लागतो, जवळील रेल्वे स्टेशन पनवेल आहे, (From bird sanctuary to fort distance) कर्नाळा किल्ला ट्रेक अंतर हे कर्नाळा अभयारण्य पासून किल्यावर जाण्याकरिता किमान ३ किलोमीटर असून यासाठी २ तास पेक्षा जास्त वेळ लागू शकतो. 

Karnala Fort Trek
Karnala Trek

Karnala Fort Entry Fee

जर तुम्ही karnala fort भेट देण्याचा विचार करत असाल तर इथे वन विभागीय द्वारे तुमच्या कडून ६० रुपये (प्रौढ) करिता व लहान मुलांकरिता ५० रुपये entry fee घेतली जाते. तसेच जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येण्याचा विचार करत असाल तुम्हाला पार्किंगसाठी १९५ रुपये व दुचाकीसाठी ५० रुपये व बस करीत २९५ रुपये द्यावे लागतील. व जर तुम्हाला कॅमेरा घेऊन आत जायचं असेल तर त्यासाठी १९५ रुपये दर भरावा लागेल. इथे रिक्षा किंवा गाडीने २५० रुपये भाडं घेतात.

Karnala Fort Timing

karnala Fort हा घनदाट जंगलात असून इथे वेळेचं बंधन आहे, तुम्ही जर How to reach karnala fort from panvel विचार करत असाल तर वर सर्व माहिती दिली आहे.  तसेच जर तुम्हला मुंबई जवळ ट्रेक करायचा असेल तर तुम्ही इथे एकदिवस ट्रेकिंगच ठिकाण म्हणून विचार करू शकता. या कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला या ठिकाणाला सकाळी ६ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भेट देऊ शकता. हा आहे Karnala Fort Timing आहे

Karnala Fort
Karnala Fort

हे देखील वाचू शकता: One day trek near mumbai

Karnala Fort information in Marathi

या ब्लॉग मध्ये Karnala Fort and Karnala Bird Sanctuary या बद्धल माहिती मराठीत दिली आहे, यात Karnala fort best time to visit सांगितले आहे, तसच Karnala fort near railway station बद्धल माहिती दिली आहे, व Panvel to karnala auto fare किती आहे सांगितलं आहे, या ब्लॉग मध्ये Karnala fort map, Karnala fort address असल्या गोष्टीची माहिती दिली आहे तसेच जर तुम्हाला ही माहिती व Karnala fort history व्हिडिओच्या माध्यमातून बघायची असल्यास खालील विडिओ संपूर्ण बघा.

Karnala Fort Vlog

Karnala Fort Trek Video

FAQ:-

What is the entry fees of Karnala fort?

  • २०२४ मध्ये कर्नाळा किल्ला प्रवेश फी प्रौढ करिता ६० रुपये, मुलांना ( ५ वर्ष ते १२ वर्ष ) करिता ३० रुपये. विदेशी पर्यटक प्रौढ करिता १२० रुपये, मुले ( ५ वर्ष ते १२ वर्ष ) ६० रुपये.

How to reach karnala fort from panvel?

  • तुम्ही इथे पनवेल पासून बस ने (२० रुपये तिकीट) किंवा रिक्षाने (२००-२५० रूपये भाडे) प्रवास करून पोहोचू शकता.

Is Karnala fort Trek difficult?

  • कर्नाळा किल्ला चढाईला थोडा सोप्पा व थोडा अवघड आहे, सर्वत्र हिरवीगार झाडे असून त्याच्या सावलीत हा ट्रेंज आनंदायी होतो.

Which station is near to Karnala fort?

  • कर्नाळा किल्ल्याला भेट देण्याकरिता जवळील रेल्वे स्टेशन पनवेल आहे, पनवेल रेल्वे स्टेशन वरून बस ने रिक्षा ने पोहोचू शकता.

What time is the trekking at Karnala fort?

  • कर्नाळा पक्षी अभयारण्यातून सुरु होणारी कर्नाळा केला ट्रेक किमान दीड तास ते दोन तासाचा आहे.

निष्कर्ष

तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला Karnala fort and karnala bird sanctuary माहिती आवडली असेल, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेयर करू शकता, जर तुम्ही हा ट्रेक करण्याचा विचार करत असाल तर Karnala fort is open tomorrow ह्या प्रश्नच उत्तर यूट्यूब वर शोधा. तसेच Karnala fort information  कशी वाटली कंमेंट द्वारे सांगू शकता.

Karnala Fort Contact Number

इथे कोणत्याही प्रकारची खरी माहिती उपलब्ध नाही, जर कोणाला या बद्धल माहिती असल्यास कृपया खाली कंमेंट द्वारे सांगू शकत, Karnala fort by owner व वन क्षेत्रातील मान्यवर इथे लक्ष देऊन आहेत, आता मित्रांनो Karnala fort to panvel bus असा विचार करत असाल तर गडाच्या खाली रिक्षा व गाड्या उपलब्ध आहेत त्या द्वारे शेवटी तुम्ही कर्नाळा ते पनवेल ला पोहोचू शकता.

धन्यवाद😊