Live Location Tracking बद्धल थोडी माहिती
हायलाईट्स:
• आता कोणाचेही लाईव्ह लोकेशन करता येणार ट्रॅक
• गुगल मॅप्सची होईल मदत
• ही खास ट्रिक तुम्ही करू शकता फोल्लोव
Live Location Tracking बद्धल थोडी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर, जर तुमच्या कडे andriod फोन असेल व त्याच्या सेटिंग मध्ये Location Service चालू असेल तर तुम्ही सध्या कोणत्या ठिकाणी आहात या बद्धल live location ऑनलाईन नोंद, जर तुम्ही कुठे नाव नसलेल्या ठिकाणी हरवला तर त्या आजूबाजूच्या ठिकाणावरून तुम्ही live location मुळे कुठे आहात हे समजते.
तुम्हाला समोरच्याच Live Location Tracking करायचं असेल तर !
जास्त वेळ न घालवता फटाफट या बद्धल माहिती देण्यात येते तर ब्लॉग संपूर्ण व्यवस्थित वाचा, अर्धवट माहिती घेऊन try नका करू मग तुम्हाला काय समजणार नाही, म्हणून माहिती संपूर्ण वाचा नंतर try करा. सर्वात अगोदर हे तुम्हाला का करायचा ते कंमेंट्स द्वारे सांगा, मे या ठिकाणी चांगलं उदाहरण देतोय तुमचे काय उदाहरणं असतील तर खाली कंमेंट करून पटापट सांगा.
हे देखील वाचू शकता: डाउनलोड करा हे ऑनलाईन अँप आणि मिळवा लाखो रुपयांचे कर्ज १००% खात्री | Online Loan App Money View !!!
Live location Tracking का करायचं तर, कोणी आपल्या जवळील घरातील व्यक्ती कोणत्या तरी ठिकाणी फिरायला जात असेल ह्या ट्रिक चा उपयोग होऊ शकतो, दुसरा कारण म्हणजे जर तुम्ही कुठे हरवला तर समोरच्याला तुम्ही live location पाठवू शकता व त्या मुळे तुमची मदत होऊ शकते, आता या ठिकाणी तिसरं कारण म्हणजे जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत दोन गाड्यानी ट्रॅव्हल करत असाल एकमेकांना live location पाठवू शकता.
समोरच्याला न सांगता live location tracking कसं करायचं!
जर तुम्हाला समोरच्याला न सांगता live location tracking करायचं असेल तर, समोरच्याचा मोबाईल घेऊन गुगल मॅप मध्ये जाऊन कोपऱ्यात प्रोफाईल वर क्लिक करायचं तिथे location sharing पर्याय निवडा, नंतर share location करा नंतर share your real-time location मध्ये until you turn this of पर्याय निवडा, नंतर तिथून खाली तुमचा मोबाइल फोन नंबर वर क्लिक करा. तया सर्व नंतर तुम्ही मेसेज द्वारे समोरच्याचे live location पाहू शकता.
हे देखील वाचू शकता: How To Earn Money From Marathi Blogging
या नंतर एक महत्वाची गोष्ट करायची आहे ज्याने करून समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय केलात हे माहीत नाही पडणार. तुम्हला वरील प्रोसेस केल्यावर शेवटी एक काम करायचं आहे गूगल मध्ये जाऊन त्याचे नोटिफिकेशन बंद ठेवायचे आहे ज्याने करून समोरच्या व्यक्तीला माहिती नाही पढणार की तुम्ही त्याचे live location ट्रॅक करत आहात, जर हे नाही केलं तर तुम्ही लगेच भेटू शकता व त्या नंतर तुम्हालाच माहीत तुमच्या बरोबर काय होऊ शकत.
Conclusion
मित्रांनो या पोस्ट मध्ये तुम्हाला समोरच्याच live loaction कसं tracking करायचं ते सांगितले आहे आशा करतो की तुम्ही हा ब्लॉग संपूर्ण वाचला असाल, जर तुम्हाला हा ब्लॉग कोणा मित्रांसोबत व मैत्रिण सोबत शेयर करायचा असल्यास करू शकता, व तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कंमेंट करून कृपया सांगा व त्याच बरोबर तुम्हाला समोरच्याच live location का ट्रॅक करायचं ते ही सांगा धम्माल मज्जा येणार तुमच्या प्रतिक्रिया वाचायला🤗
धन्यवाद…