पनवेल जवळील Karnala Bird Sanctuary करताकरता कधी Karnala Fort Trek सर केला समजलं नाही | Karnala Fort 2024
Karnala Fort Karnala Fort and Karnala Bird Sanctuary: का कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात मुंबई – गोवा रोड वर अंगठ्याच्या आकाराचा दिसणारा एक डोंगरी किल्ला आहे. याला फनेल हिल व पांडू बुरुज देखील म्हणतात, Karnala fort and karnala bird sanctuary Panvel रेल्वे स्टेशनहुन १३-१४ किमी अंतरावर आहे. इथे तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा कोकणात जाणाऱ्या ज्या सरकारी एसटी (लाल परी) …