आज सरोज खान यांचे निधन झाले कारण आहे
(हृदयक्रिया बंद पडणे)
१९४८ – २०२०
सरोज अहमद खान
खूप मोठ्या डान्सर असून अनेक दशकापासून यांच्यासारखा डान्सर कोणी नाही त्या प्रसिद्ध आहेत choreographers मुळे , चित्रपटात खूप मोठे नाव आहे यांचे यांचा जन्म महाराष्ट्र मुंबई मध्ये २२ नोव्हेंबर १९८८ झाला आहे आणि भारत मध्ये मोथेर ऑफ डान्स अशी त्याची ख्याती होती यांनी २००० पेक्षा जास्त चित्रपटात नृत्य दिग्दर्शन केले आहे आज त्याच्या ३ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र मुंबई मध्ये हृदय विकाराने मृत्यू झाला आहे.
तिसऱ्या वया पासून त्यांनी बाळ कलाकार मानून काम सुरु केले आणि वयाच्या १४ व्य त्याचे लग्न झाले १९७५ मध्ये तिचे लग्न सरदार रोशन खान यांच्याशी झाले त्यांना चार मुले आहेत एक मुलीची दुबई मध्ये नृत्य संस्था आहे , त्यांनी मिस्टर इंडिया , नागीण , चंदनी, तेजाब अश्या अनेक अगणित चित्रपटात दिग्दर्शन केले आहे मध्ये कॉरेग्रॉफ केले आहे त्यानंतर, ती बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी नृत्यदिग्दर्शकांपैकी एक बनली.