बदलापूर मधील डी-अड्डा D-ADDA BADLAPUR HOTEL जाणून घेऊया कुठे आहे आणि कस आहे ?
बदलापूर मध्ये राहत असाल तर मित्रांनो फॅमिली बरोबर किंवा तुमच्या साथीदार (couple) सोबत तुम्ही या हॉटेलला भेट देऊ शकता
D-ADDA HOTEL BADLAPUR
Tiwari Arcade, Belavali, Opposite Padmavati Marble, Badlapur, Thane इथे डी-अड्डा हॉटेल आहे बदलापूर लागत सिटी च्या सुरवातीला हे हॉटेल आहे अंबरनाथ midc रोड च्या आत आल्यास तुम्हाला समजेल शिवाय तुम्ही गूगल मॅप चा उपयोग करू शकता हे हॉटेल तस छान आहे काही तरी वेगळं आहे यात वेगवेगळे डिशेस इथे मिळतात इंडियन वेस्टर्न कोणतेही मेनू आहेत पैश्याच्या मामल्यात जरास थोडस जास्त आहे पण साधा मध्यम वर्गीय माणूस इथे जेवण करू शकतो आणि शिवाय आनंद हि घेऊ शकतो ।
कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि अंबरनाथ मधील पब्लिक हॉटेल प्रेमी साठी हे हॉटेल एक चांगले उदाहरण आहे , परवडेल असं आहे , मित्रांनो इथे तुम्ही मद्य सुद्धा घेऊ शकता आपल्या फॅमिली किंवा साठी दारा सोबत आनंद लुटू शकता ओपन छत जागा सुद्धा आहे हॉल सेलेब्रेशन हॉल रिलॅक्स रूम्स सुद्धा आहेत.
हॉटेल मध्ये जेवणाची चव सुद्धा चांगली आहे शिवाय तेथील स्टाफ प्रेमळ आणि दयाळू आहेत आम्ही मित्र छोटयाश्या पार्टी साठी गेलेलो तेव्हा संध्याकाळी निघालेलो मला न्हवते हे हॉटेल कुठे आहे अगदी मॅप लावून सुद्धा माहित नव्हते पडत कसंबस आम्ही हॉटेल पर्यंत पोहोचलो बाहेरून छोटस वाटत होते पण जेव्हा आत इलो तेव्हा वेगळेच आणि आता आपण पहातच असतो हॉटेल्स वाले आपल्या रेस्टो ला वेगवेगळे रूप देत असतात कुठे pubg ची थीम कुठे वेगळी आपल्या ग्राहकांना आनंदित आणि आकर्षित करत असतात.
आम्ही आत गेलो असता छान वाटले काही तरी वेगळं पाहायला मिळालं नंतर आपापल्या जेवणाच्या ऑर्डर दिल्या गेल्या थोडे ड्रींक्स वैगरे घेतले सोबत music होतेच म्हणून अजून छान वाटत होते ड्रिंक्स झाल्यावर जेवणाकडे गेलो जेवण पण अतिशय छान होते शेवटी सांगायचं झालं आपण कुठे हि जा पैसे हे जाणारच पण त्या पैश्याचा फायदा हि झाला पाहिजे सर्व व्यवस्थित पार्टी संपली आणि आम्ही निघालो आपापल्या घरी बिल सुद्धा ठीक होते जास्त हि नाही कमी हि नाही.