SAN म्हणजे काय ?
SANStorage Area Network हे computer नेटवर्कचा एक प्रकार आहे. जो user’s ला स्टोरेज राखण्यासाठी ब्लॉक लेव्हल डेटा सुविधा देते. SAN हा स्विचेस, होस्ट, स्टोरेज डिव्हाइसेस आणि स्टोरेज घटकांचा समूह आहे जो सर्व मिळून बनतं. स्टोरेज एरिया नेटवर्क फक्त ब्लॉक लेवला ऍक्सेस करते. SAN बनवलेली फाइल सिस्टीम फाईल लेव्हल ऍक्सेस प्रदान करते, ज्याला Shared-disk File Systems असेही म्हणतात. SAN म्हणजे काय? …