Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 | पनवेल महानगरपालिका “Pharmasist” भरती

20230604 0121115420999277712183541

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 Panvel Mahanagarpalika Recruitment 2023:  पनवेल महानगरपालिका रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त असलेल्या “औषधनिर्माता” पदाची भरती, या अंतर्गत १५ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि …

Read more