Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 | पनवेल महानगरपालिका “Pharmasist” भरती

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023:  पनवेल महानगरपालिका रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त असलेल्या “औषधनिर्माता” पदाची भरती, या अंतर्गत १५ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023:  पनवेल महानगरपालिका रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांकरिता ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे, सविस्तर माहिती जरूर वाचा, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.

Panvel Municipal Corporation Raigad announces new recruitment to fulfill the vacancies for the post of “pharmacist” under national health mission. Total 15 vacant posts under panvel mahanagarpalika recruitment board. Last date to submit the application is 13th June 2023.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 Details

Total Post (पद संख्या) – १५ पदे

Post Name – Pharmacist

Qualification (शिक्षण) – 12th+ Diploma (D.Pharma/B.Pharma)

Age Limit (वयाची अट) – 65 वर्षे.

Pay Scale (पगार) – 17,000/-

Offline Application Address – Panvel Municipal Corporation Medical Health Department Opposite Devale Lake, Next to Gokhale Hall Panvel – 410206

Online Application – nuhmpmc2023@gmail.com

Job Location – पनवेल, रायगड

Fees –  १०० रुपये  आणि १५० रुपये

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – 13th June 2023

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 (जाहिरात)PDF

पनवेल महानगरपालिका अंतर्गत भरती साठी महत्वाचे मुद्दे

  • अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे बदलत असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • भरती साठी फी ₹ १०० (ST/SC) व ₹ १५०(General/OBC) अशी आहे.
  • अधिक माहिती साठी PDF किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

निष्कर्ष :

या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 पनवेल महानगरपालिका रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती, १५ पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२३ आहे, अधिक माहिती पनवेल महानगरपालिका अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…

Join Whatsapp Group For More Job Info