Panjab National Bank Vacancy 2023 | पंजाब नॅशनल बँक मध्ये भरती ✅

Panjab National Bank Vacancy 2023

Panjab National Bank Vacancy 2023

   

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Panjab National Bank Vacancy 2023: (PNB) पंजाब नॅशनल बँक मध्ये रिक्त पदांची नवीन भरती, या अंतर्गत २४० पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

  Panjab National Bank Vacancy 2023: (PNB) पंजाब नॅशनल बँक भरती 2023 अंतर्गत नवीन पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे, सविस्तर माहिती जरूर वाचा, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.

Panjab National Bank Vacancy 2023 Details

Total Post (पद संख्या) – २४० पदे

Post Name –

१. ऑफिसर-क्रेडिट
२. ऑफिसर-इंडस्ट्री
३. ऑफिसर-सिव्हिल इंजिनिअर
४. ऑफिसर-इलेक्ट्रिकल इंजिनिअर
५. ऑफिसर-आर्किटेक्ट
६. ऑफिसर-इकॉनॉमिक्स
७. मॅनेजर-इकॉनॉमिक्स
८. मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
९. सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
१०. मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
११. सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी

Qualification (शिक्षण) –

१. CMA/CA/MBA/PGDM
२. B.E./B.Tech
३. B.E./B.Tech (१ वर्ष अनुभव)
४. B.E./B.Tech (१ वर्ष अनुभव)
५. B.Arch (१ वर्ष अनुभव)
६. अर्थशास्त्र शाखेतील पदवी (Degree in Economics)
७. अर्थशास्त्र शाखेतील पदवी (Degree in Economics)
८. B.E./B.Tech (अनुभवी)
९. B.E./B.Tech (अनुभवी)
१०. B.E./B.Tech (अनुभवी)
११. B.E./B.Tech (अनुभवी)

Age Limit (वयाची अट) –

१. २१ ते २८ वर्ष
२. ते ६. २१ ते ३० वर्ष
७. ते ८. २५ ते ३५ वर्ष
९. २७ ते ३८ वर्ष
१०. २५ ते ३५ वर्ष
११. २७ ते ३८ वर्ष

Pay Scale (पगार) – As per policy

Application Mode (अर्ज कसा करावा) आणि कुठे करायचा – Online website

Job Location – संपूर्ण भारत

Fees :  १०० रुपये / आणि ८५० रुपये

PNB Recruitment 2023 Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – 11th June 2023

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा

PNB Vacancy 2023 (जाहिरात) – PDF

PNB अंतर्गत भरती साठी महत्वाचे मुद्दे

  • अर्ज ऑनलाईन करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे बदलत असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • भरती साठी फी ₹ १०० (ST/SC/PWD) व ₹ ८५०(General/OBC) अशी आहे.
  • अधिक माहिती साठी PDF किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

निष्कर्ष :

या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की Panjab National Bank Vacancy 2023 पंजाब नॅशनल बँक मध्ये भरती, २९२ पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२३ आहे, अधिक माहिती PNB अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…

Join Whatsapp Group For More Job Info