t20 world cup 2022 India vs Pakistan Match 23 oct 2022 | शेवटच्या चेंडूपर्यंत लढत
Source – facebook page ऑस्ट्रेलिया रविवारी दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ म्हणजेच आज झालेली टी२० वर्ल्डकप आधील पहिली मॅच, इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हा भारताने ४ विकेट ने जिंकला. विराट कोहलीची ५३ बॉल मध्ये ८२ रन्स च्या मदतीने हा सामना जिंकता आला तसेच हार्दिक पांड्य सोबत ११३ रन्स च्या कडक पार्टनरशिप मुळे हा सामना जिंकता आला, भारत पाकिस्तान क्रिकेट …