IBPS PO Recruitment 2024: तब्बल 3955 रिक्त जागांवर भरती… पगार 52 ते 55,000/-… वाचा सविस्तर…

IBPS PO Recruitment 2024

IBPS PO Recruitment 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे भारतभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी, प्रोबेशनरी ऑफिसरची नियुक्ती करण्यासाठी दरवर्षी IBPS PO परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची सुरुवात 2011 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून यावर्षीची 2024 ची ही परीक्षा 14 वी परीक्षा असणार आहे. IBPS CRP PO/MT CRPF-XIV 2024 चे उद्दिष्ट सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकांमधील रिक्त पदे भरणे हे आहे. …

Read more