CBI Recruitment 2024: या पदांवर होणार भरती… 23 ऑगस्टपूर्वी करा अर्ज… एवढा पगार सुद्धा मिळणार… ही असेल पात्रता…

img 20240819 wa00732985076446134694099

CBI Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. CBI ने टीचिंग स्टाफ आणि वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्टपर्यंत Centralbankofindia.co.in या ऑफिशियल वेबसाइटवर अर्ज करू शकणार आहेत. शिक्षक कर्मचारी आणि वॉचमन कम गार्डनर यांची 01 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती …

Read more