Wow! Atal Setu 2024: भारतातील सर्वात लांब सागरी अटल सेतू थोडक्यात माहिती !!!
Atal Setu India’s Longest Bridge Atal setu Inauguration: जर नवी मुंबई पासून मुंबई गाठायची असेल तर १२ जानेवारी २०२४ ला उगडणाऱ्या या ६ पदरी सागरी सेतूचा उपयोग करू शकता, पूर्वी नवी मुंबई ते मुंबई प्रवासाला २ तास लागत होते पण आता मात्र केवळ २० मिनिटात हे अंतर पार करू शकता, नवी मुंबई ते मुंबई सागरी Mumbai Trans Harbour Link (MTHL) …