Wow! Atal Setu 2024: भारतातील सर्वात लांब सागरी अटल सेतू थोडक्यात माहिती !!!

Atal Setu India’s Longest Bridge

Atal setu Inauguration
Atal setu Inauguration: मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त २० मिनिटात!

Atal setu Inauguration: जर नवी मुंबई पासून मुंबई गाठायची असेल तर १२ जानेवारी २०२४ ला उगडणाऱ्या या ६ पदरी सागरी सेतूचा उपयोग करू शकता, पूर्वी नवी मुंबई ते मुंबई प्रवासाला २ तास लागत होते पण आता मात्र केवळ २० मिनिटात हे अंतर पार करू शकता, नवी मुंबई ते मुंबई सागरी Mumbai Trans Harbour Link (MTHL) व Atal Setu Bridge भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे तसेच या पूल ला भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे.

Atal Setu
Source – facebook
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Atal setu Inauguration: अटल बिहारी वाजपेयी सागरी पूल अस सुमारे २१.८ किलोमीटर अंतराचा आहे, या नवीन Atal Setu ची थोडक्यात माहिती आज आपण या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तर लवकरात लवकर ही माहिती आपल्या मराठी मंडळी पर्यंत पोहोचवा. Atal Setu याच उदघाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, एका वृत्तपत्रच्या माहिती नुसार या सागरी atal setu mumbai bridge साठी एकूण 18,000 कोटी रुपये पर्यंत खर्च झाला आहे असं सांगण्यात येते.

हे देखील वाचू शकता

Chenab Railway Bridge | Beautiful Highest Bridge in INDIA

Atal Setu
Source – Facebook

Atal Setu Mumbai Route

या atal setu च नाव गुगल वर Atal Bihari Vajpayee Sewri-Nhava Sheva Atal Setu (MTHL) अस आहे, हा सागरी सेतू atal setu एकूण २१.८ किलोमीटरचा असून मुंबई पासून म्हणजेच शिवडी पासून सुरू होऊन नवी मुंबई मधील न्हावा शेवा इथे संपतो, या पुलामुळे नवी मुंबई हुन मुंबई कडे जाण्याचा वेळ वाचेल तसच ट्राफिक कमी होईल असं वाटते. तसेच, या atal setu वरील दळणवळण मुळे नवी मुंबई व आजूबाजूच्या शहरांना आर्थिक विकासाला चालना मिळेल.

Atal Setu
Source – Facebook

हा Atal Setu एवढा स्ट्रॉंग आहे की, 500 बोइंग विमानाच्या  वाजना एवढा आणि आयफेल टॉवरच्या वजनाच्या 17 पट वजनाचे स्टील त्याच्या बांधकामासाठी वापरले गेले, त्याच्या बांधकामात 177,903 मेट्रिक टन स्टील आणि 504,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले, या atal setu पुलावरून नवी मुंबई मधील आता बनत असलेलं विमानतळ व समुद्रातील घारापूरची लेणी म्हणजेच एलिफंटा लेणी च दर्शन होते. व त्याच बरोबर नवी मुंबई आणि मुंबई या शहराचा मनमोहक नजरा या प्रवासात बघायला मिळणार आहे.

अधिक वाचा: Pirwadi Uran Nagav Beach Navi Mumbai | पिरवाडी उरण नागाव समुद्र किनारा

Atal setu
Source – Facebook

Atal Setu: अटल सेतू मार्गावर किती रुपये टोल!

Atal Setu Mumbai Toll Price
Atal Setu Mumbai Toll Price

Mumbai to Navi Mumbai Toll: या सागरी सेतुच बांधकाम २०१६ मध्ये सुरू झाले होते, Atal Setu Mumbai हा जगातील १७ व मोठा सागरी पूल आहे. हा प्रवास नक्कीच फ्री नसून यासाठी माहिती प्रमाणे (या माहितीची पुष्टी आम्ही करत नाही) ओपन रोड टोलिंग प्रणाली मार्फत २५० रुपये व रिटर्न प्रवास करीता ३७५ रुपये आणि महिन्याचे १२,५०० रुपये इतका टोल भरावा लागेल. या बाबत लवकरच कळेल नक्की या atal setu route चा टोल किती आहे? आज या सागरी atal setu च उदघाटन आहे ही माहिती महाराष्ट्रातील लोकांना माहीत पडलीच असेल.

Atal setu toll price
Source – Facebook

Atal Setu Speed Limit

MTHL म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटल सेतू वर ओपन रोड टोलिंग प्रणाली मुळे गाड्या जास्त स्पीडने धावू शकतात यासाठी सरकारनं काही नियम लागू केले आहेत, चारचाकी गाडी atal setu bridge चढताना व उतरताना ४० चा स्पीड आहे व या सागरी सेतू वर प्रतितास कमाल वेग मर्यादा १०० किमी आहे. या atal setu mumbai birdge वर दुचाकी व तीनचाकी गाड्याना प्रवेश नाही, या शिवाय संपूर्ण bridge करीता ४०० कॅमेरे लावण्यात आले आहे.

Atal setu
Source – Facebook

Atal Setu Video रात्रीचा मनमोहक दृश्य पहा 😍

निष्कर्ष

तर मंडळी ही होती Atal Setu Mumbai Bridge बद्धल अगदी थोडक्यात माहिती, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला या नवीन मुंबई ते नवी मुंबई ( atal setu ) अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू बद्धल काय वाटतं जरूर कंमेंट करून सांगा, तसेच ही माहिती आपल्या मित्र मंडळी व परिवारातील सदस्य पर्यंत पोहोचवा, आता करा मुंबई ते नवी मुंबई  ट्रॅव्हल फक्त २० मिनिटात, तसच नवी मुंबई ते कोकण पुणे सातारा असा प्रवास या मार्गाने देखील करू शकता.

धन्यवाद….😊

1 thought on “Wow! Atal Setu 2024: भारतातील सर्वात लांब सागरी अटल सेतू थोडक्यात माहिती !!!”

Comments are closed.