Pirwadi Uran Nagav Beach Navi Mumbai | पिरवाडी उरण नागाव समुद्र किनारा

Pirwadi Uran Nagav Beach

pirwadi uran beach
उरण पिरवाडी समुद्रकिनारा

Pirwadi Uran Nagav Beach Navi Mumbai: नवी मुंबई पासून हाकेच्या अंतरावर हा उरण पिरवाडी समुद्रकिनारा आहे, नवी मुंबई पासून uran beach distance 25 ते 30 किलोमीटर असून अवघ्या पाऊण ते एक तास वेळात तिथे पर्यटनासाठी पोहोचू शकतो. हा समुद्रकिनारा मुंबई पासून जवळ असून नवी मुंबई व मुंबई जवळील शहरातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी गर्दी करतात, सध्या या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. तिथेच Uran Pirwadi Dargah सुद्धा आहे जिथे आपले मुस्लिम बंधु भेट visit देतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

पिरवाडी समुद्रकिनारा हा उरण मध्ये असून याला Uran Nagav Beach म्हणून ओळखले जाते, मुंबई मध्ये समुद्रकिनारी नेहमी गर्दी असते म्हणून पर्यटक नवी मुंबई मधील उरण पिरवाडी बीच ला भेट देतात, हे ठिकाण संध्याकाळी मनमोहक तसेच सुंदर असते म्हणून पर्यटक या ठिकाणी संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी जास्त प्रमाणात असतात. तसेच हा समुद्रकिनारा लांब च्या लांब असून खळखळणारे पाणी व तेथील vibes छान वाटते.[pirwadi uran]

हे देखील वाचू शकता: Navi Mumbai Taloja Metro || आज पासून सुरू झाली नवी मुंबई तळोजा मेट्रो ट्रेन बेलापूर ते पेणधर

पिरवाडी उरण बीच (Pirwadi Uran Nagav Beach Navi Mumbai) वर मोठ्या प्रमाणात खडके असून वाळू देखील आहे समुद्राचे पाणी नितळ असून पर्यटक आपला आनंद मनमुरादपणे लुटतात, तसेच लहान मुलापासून ते मोठ्या मंडळी पर्यंत सर्व पर्यटक इथे आनंदलुटताना दिसतात, नवी मुंबई जवळ जर तुम्हाला एक दिवसीय सहल काढायची असल्यास उरण बीच हा पर्याय उपलब्द आहे तसे अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता.

How to Go Pirwadi Uran Beach

उरण बीच कैसे जाये या प्रश्नच उत्तर खूप पर्यटक शोधत असताना, ही पोस्ट त्याच्या करिता लिहत आहे जर तुम्ही ट्रेन ने जायचा विचार करत असाल तर उरण रेल्वे स्टेशन जवळ आहे तसेच जर तुम्ही रोड ने स्वतःच्या गाडी ने जायचा विचार करत असाल तर गूगल मॅप ने जाऊ शकता, पेट्रोल पंप तसेच गॅस पंप cng pump आहेत, उरण बीच ला जाण्याकरिता खूप पर्याय उपलब्ध असून तुम्ही नवी मुंबई जवळील या ठिकाणाला भेट देऊ शकता खलील विडिओ मध्ये पाहू शकता.

Uran Beach Map

हा आहे ( Pirwadi Uran ) उरण नागाव बीच चा गूगल मॅप, ह्या मॅप द्वारे तुम्ही पिरवाडी उरण बीच ला भेट देऊ शकता न चुकता. रस्ता चांगला असून उरण मध्ये पाहण्यासारखे ठिकाण आहेत, उरण बीच ला जाताना अलिबाग मध्ये फिरत असल्याचा भास होतो, तसेच आजूबाजूला जुने घर, लाल मातीचे रस्ते व समुद्रकिनारा गोवा मधील vibes देतो.

मॅप- https://g.co/kgs/JRwwks

उरणमधील आणखी प्रमुख पर्यटन आकर्षण स्थळ आहेत यामध्ये खलील तीन समुद्रकिनारे आहे.

Beaches in Navi mumbai

  • पिरवाडी समुद्रकिनारा
  • उरण नागाव समुद्रकिनारा
  • माणकेश्वर समुद्रकिनारा

असे काही समुद्रकिनारे उरण मध्ये आहेत. उरण ला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून पिरवाडी समुद्रकिनारा हा निसर्गसंपन्न डोंगर खुशीत आहे. समोर पूर्वेला द्रोणागिरी डोंगर व आजूबाजूला परिसरही गर्द झाडीने भरलेला आहे. म्हणून पनवेल व नवी मुंबई तसेच सांगितल्या प्रमाणे मुंबई जवळील शहरातील पर्यटक वारंवार इथे भेट करतात व इथे पोहोचण्याचा मार्ग ही सोपा आहे.

Best Place To Visit Near Pirwadi Uran

उरण मध्ये भेट देण्यासारखे काही ठिकाण आहेत जसे की- समुद्रकिनारे, कनकेश्वर जंगल, जागृती विहार मंदिर, जीवदानी मंदिर, महालक्ष्मी रेसकोर्स, श्री स्वामी नारायण मंदिर, द्रोणागिरी मंदिर, साईबाबा मंदिर, दत्त मंदिर, रातनेश्वरी मंदिर व दर्गा असे अनेक ठिकाणी जी उरण शहराजवळ आहेत जिथे पर्यटक भेट देऊ शकतात, या समुद्रकिनार्यवर सुर्यास्थ पाहण्याकरिता काही औरच आनंद आहे तसेच जवळ गरम गरम वडापाव व चहा घेत या निसर्गाचा आनंद वेगळाच आहे.

Uran Beach Resort

आपण या ब्लॉग मध्ये उरण बीच बद्धल माहिती देत आहोत त्यात संपूर्ण आणि महत्वपुर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्ही uran beach ला जात असाल व तिथे resort व uran beach hotel शोधत असाल तर खालील प्रमाणे काही उरण ते अलिबाग पर्यंत रिसॉर्ट व हॉटेल्स ची यादी आहे जिथे तुम्ही भेट देऊ शकता व stay करू शकता. 【 Pirwadi uran Beach 】

  • Hotel Uran Plaza
  • Swami Holiday Home
  • Hotel Ruchira Farm House & Swimming Pool
  • Shaant Beach Resort
  • ilRA Stay: Ocean Bliss (Sea View)
  • Sachu’s Resort
  • Aajol-Beach Resort
  • Saagarika Beach Resort
  • Jogalekar Cottage

हे वरील काही Pirwadi uran beach रिसॉर्ट व हॉटेल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता, उरण ते अलिबाग या मध्ये हे हॉटेल्स आहेत. उरण वरून तुम्ही अलिबाग जेट्टी सफर करू शकता तसेच तिथून मुंबई ला ही जाऊ शकता. हे काही उरण जवळील रिसॉर्ट आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता.

Pirwadi Beach Video

Uran Pirwadi Beach

या विडिओ मध्ये uran nagav beach ला कसे जायचे व तिथे काय पाहायला मिळेल नेमका हा बीच आहे कसा हे या विडिओ मध्ये बघायला मिळेल, आम्ही जो pirwadi uran beach चा अनुभव घेतला तो सर्व तुमच्या पर्यंत या विडिओ च्या माध्यमातून तुमच्या सोबत शेयर करत आहोत. विडिओ संपूर्ण बघा काही शंका असतील तर कंमेंट द्वारे सांगू शकता तसेच जर तुम्ही नवी मुंबई जवळ पर्यटन स्थळ शोधत असाल तर हा विडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेयर करा व एक दिवसीय सहल म्हणून या बीच ला भेट देऊ शकता.

निष्कर्ष:

तर मंडळी या पोस्ट मध्ये Pirwadi Uran Beach या बद्धल माहिती तसेच व्हिडिओ च्या माध्यमातून आमचा अनुभव आपल्या सोबत शेयर केला आहे, उरण बीच पिरवाडी बीच जवळजवळ असून पर्यटक सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी इथे गर्दी करतात व सनसेट चा मनमुरादपणे आनंद लुटतात. जर तुम्ही नवी मुंबई जवळ पर्यटन स्थळ शोधत असाल तर उरण नागाव बीच हा चांगला पर्याय तुमच्या साठी असू शकतो.

अजून माहिती साठी माझ्या व्हाट्सएपच्या चॅनेल ला Follow करू शकत

धन्यवाद😊

1 thought on “Pirwadi Uran Nagav Beach Navi Mumbai | पिरवाडी उरण नागाव समुद्र किनारा”

Comments are closed.