Central Bank of India Recruitment 2024
Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट द्या.
Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, एकूण 484 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.
Central Bank announces new recruitment to fulfill the vacancies for the post below. Total 484 vacant posts under this recruitment. the last offline application date is 16 January 2024. Please send this information with your friends & family group.
The details of the recruitment are given in the advertisement pdf. The recruitment advertisement should be read carefully and then apply, to get the latest updates regularly join the WhatsApp group & WhatsApp channel and for more information regarding this recruitment visit the official website.
Central Bank of India Recruitment 2024 Details
पद संख्या (Total Post) – 484 जागा
पदांची नावे (Post Name) – सफाई कर्मचारी किंवा सब स्टाफ
शिक्षण (Qualification) – मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट (Age Limit) – 18 ते 26 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )
पगार (Pay Scale) – 14,500/- रुपये ते 28,145/- रुपये
नोकरी ठिकाण (job location) – संपूर्ण भारतात
अर्ज कसा करावा (Application Mode) – ऑनलाइन
फी (Fee) – खुला प्रवर्ग : 850/- रुपये, मागासवर्गीय : 175/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – 16 January 2024
अधिकृत वेबसाईट (Official website) – क्लीक करा
Job Vacancy (जाहिरात) – PDF
Central Bank of India Recruitment 2024 साठी महत्वाचे मुद्दे
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
- जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
- ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
Central Bank Job Vacancy 2024
Central Bank of India Recruitment 2024 for more information related to recruitment you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.
निष्कर्ष :
या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Recruitment 2024) अंतर्गत 484 जागा करिता भरती चालू आहे, या करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा.
तर मित्रांनो, जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर जरूर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…