Anganwadi Bharti 2024: कर्जत प्रकल्पांतर्गत अंगणवाडी पदांवर भरती, फक्त याच महिला करू शकणार अर्ज…!!!

img 20240905 wa00063742381482603586305

Anganwadi Bharti 2024: कर्जत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत कर्जत बालविकास एकात्मिक सेवा योजनेच्या अंगणवाडी स्वयंसेविका व बाल विकास प्रकल्प अधिकारी या रिक्त पदासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना हा अर्ज सप्टेंबर 19, 2024 पर्यंत करता येणार आहे. या पदांवरील भरती ही कर्जत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत …

Read more