Marathi Blogging | मराठी ब्लॉगिंग मनोगत

नमस्कार मित्रांनो, मी या मराठी ब्लॉगिंग च्या क्षेत्रात गेल्या ८-९ वर्ष कार्यरत आहे, तुमच्या साठी वेगवेगळ्या माहिती, नोकरी विषय माहिती, टेक, नवीन ठिकाण, महाराष्ट्रातील माहिती आपल्या मराठी भाषेत देत असतो, मी आज कोणत्याही विषयवार ज्ञान देण्यासाठी लिहत नाही तर मला या ब्लॉगिंग बद्धल आलेला अनुभव, मनोगत मी इथे सांगत आहे. तसेच मला कोणत्याही गोष्टीचं regrate feel नाही होत. वरून मला …

Read more