अँपल चा नवीन आयफोन १३ हा ऍपलचा सर्वात मोठा आणि महागडा आयफोन आहे, हा फोन लवकरत लवकर खरेदी सुद्धा करता येत नाही. कारण आयफोन १२ पेक्षा आयफोन १३ खूप चांगला आहे आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत खूप वेगळा आहे. आयफोन 13 प्रो (Apple iPhone 13 Pro) मध्ये जे नवीन वैशिष्ठे आहेत ते पुढे माहिती मिळेलच.
iPhone 13 हा फोन थोडासा जड आहे, पण मोठा डिस्प्ले गेमसाठी उत्तम आहे आणि बॅटरी ची क्षमता देखील मागील फोन पेक्षा जास्त, पूर्ण दोन दिवस नियमित वापरासाठी जाऊ शकते.
डिस्प्लेला 120Hz रीफ्रेश दर मिळतो, परंतु तरीही चित्रपटांमध्ये व्यत्यय आणणारी कुरूप खाच आहे. A15 Bionic SoC ची कामगिरी उत्तम आहे. हा आयफोन १२ तुम्ही 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्यायांमध्ये निवडू शकता. मुख्य नवीन Apple iPhone 13 Pro वैशिष्ट्ये कॅमेरा-संबंधित आहेत: सिनेमॅटिक मोड आणि फोटोग्राफिक शैली.
मागील आयफोन च्या तुलनेत ह्या आयफोन १३ मध्ये कॅमेरा हार्डवेअरमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. तुम्ही आता मॅक्रो घेऊ शकता आणि ऑप्टिकल झूम 3X पर्यंत जाईल. जरी आश्चर्यकारकपणे हा महाग असला तरी माणसं घेतात आणि यात आयफोन 13 प्रो मॅक्स आयफोन लाइनअपमधील सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व करतो आणि सर्वोत्कृष्ट आहे.
आयफोन 13 प्रो मॅक्स हा ऍपलचा सर्वात मोठा आयफोन आहे, आणि ह्या आयफोनचे रेव्हिएव देखील छान आहे जस कि design, Display, Software, Performance या सर्वाना ९ गन आहेत तर सर्वात जास्त battery Life ची रेटिंग आहे १० पक्की १०, कॅमेरा देखील छान आहे Rear Camera 12MP + 12MP + 12MP तर Front Camera 12MP आहे .
या पैक्की Apple iPhone 13 च्या चांगल्या आणि वाईट गोष्टी थोडक्यात पाहुयात चांगल्या गोष्टी :- १) Bright, crisp 120Hz display, २) Excellent construction quality, ३) battery life ४) Great overall performance, ५) Versatile cameras. आणि वाईट गोष्टी बोललं तर :- सर्वात वाईट म्हणझे १) Extremely expensive, २) Bulky and heavy, ३)Display notch in 2021.
iPhone 13 price in India सध्या तरी :-
१) Apple iPhone 13 Pro (256GB) – Graphite – 1,29,900.00
२) Apple iPhone 13 Pro Max (1TB) – Graphite – ₹1,79,900.00
३) Apple iPhone 13 Pro (128GB) – Graphite – ₹1,19,000.00
4) Apple iPhone 13 Pro (1TB) – Gold – ₹1,69,900.00