5G स्मार्टफोन ८०० रुपये मध्ये । 4G मोबाइल अपग्रेड करा भन्नाट ऑफर

4G फोन हुन 5G फोन वर अपग्रेड करायचा बजेट नाही, चिंता करू नका, या लेख मध्ये तुम्ही 4G मोबाइल अपग्रेड करू शकता ते हि फक्त ८०० रुपया मध्ये, आहे भन्नाट ऑफर, स्वस्तामध्ये मोबाइल घेऊ शकता आणि 5G फोन चा अनुभव घेऊ शकता.
 

फ्लिपकार्ट वर भन्नाट ऑफर POCO M3 PRO 5G स्मार्टफोन घ्या 

 
मित्रांनो 5G या वर्षीच्या शेवटी पर्यंत काही शहरामध्ये येईलच, त्या अगोदर तुम्ही 4G मोबाइल अपग्रेड करायचा विचार करत असाल, तुमच्या सारखा अनेक जण विचार करत असतील, पण 5G मोबाईल ची किंमत थोडीशी महाग येत, त्यातच मित्रांनो १६ हजाराचा 5G फोन फक्त ८०० रुपये मध्ये विकत घेता आला तर? POCO M3 PRO 5G  या स्मार्टफोन वर भन्नाट ऑफर चालू फ्लिपकार्ट वर, चाल पाहूया ऑफेरचा फायदा घ्याचा . 
 
 POCO M3 PRO 5G हा फोन 4GB RAM आणि 64 GB स्टोरेज असलेला १५ टक्के डिस्काउंट नंतर १३४९९ खरेदी करता येईल त्याच बरोबर मित्रांनो तुम्ही तुमचा जुना फोन देऊन फ्लिपकार्ट वर १२७०० ची सूट सुद्धा मिळवू शकता, तसं केल्यास  मित्रांनो POCO M3 PRO 5G हा फोन तुम्हला फक्त ७९९ रुपयात खरेदी करता येईल, बर त्याच बरोबर अजून मित्रांनो flipkart axis bank credit card वर अजून ५ टक्क्याची अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकतो. 
 
 POCO कंपनी चे फोन चांगलेच असतात त्याच बरोबर  POCO M3 PRO 5G सांगायचं झाल्यास  या मध्ये मीडियाटेक डायमेसिटी ७००  चिपची निवड केलीये, त्याच बरोबर चांगला प्रोसेसर आहे, 64 GB स्टोरेज बरोबर अजून जास्त 128GB स्टोरेज उपलब्ध आहे, त्याच बरोबर 4GB RAM किंवा 6GB RAM
ऑपशन आहे, 5000 mAh चांगली बॅटरी आहे म्हणजे दमदार पॉवर बॅकअप, त्याच बरोबर 18w charger सपोर्ट आहे. 
 
Poco-mobile-5g
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

POCO M3 PRO 5G specifications पाहुयात 

 
डिस्प्ले :- 6.5 inches, 90Hz, Corning Gorilla Glass 3
प्रोसेसर :- Octa-core (2×2.2 GHz Cortex-A76 & 6×2.0 GHz Cortex-A55)
CPU :- MediaTek MT6833 Dimensity 700 5G (7 nm)
रॅम आणि स्टोरेज  :- 4/6GB RAM + 64GB/128GB storage, microSDXC
कॅमेरा :- 48 MP + 2 MP + 2 MP, 1080p@30fps
फ्रंट कॅमेरा :- 8 MP
बॅटरी :- Li-Po 5000 mAh, non-removable, Fast charging 18W
ऑपरेटिंग सिस्टिम :- Android 11
इतर :- USB Type-C 2.0, Fingerprint (side-mounted)
वजन :- 190 gm
नेटवर्क :- Dual Sim, 2G, 3G, 4G, 5G
किंमत :- 
4GB/64GB – रुपये १४९९९
6GB/128GB – रुपये १६९९९
 

POCO M3 PRO 5G बद्धल काय वाटतं ?

 
     तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हि POCO M3 PRO 5G फक्त ८०० रुपये मध्ये माहिती जर तुम्हाला हि माहिती तुम्हाला आवडली असल्यास कृपया जास्तीत जास्त Share करा, आपल्या जवळच्या व्यक्तीस आणि मित्रांमध्ये आणि आपल्या परिवारामध्ये Share करा, तसेच मित्रांनो तुम्ही हि माहिती Facebook, twitter किंवा WhatsApp वर share करू शकता. तसेच मित्रांनो आपल्याला POCO M3 PRO 5G जर कमी पैश्यात भेटत असेल चांगलाच आहे घेऊन टाका बिंदास, POCO M3 PRO 5G बद्धल काही कंमेंट्स असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करू शकता त्याच बरोबर आपल्या वाचकांना माहित पडेल  POCO M3 PRO 5G नक्की आहे कसा … 
 
 
 धन्यवाद . . . 

Leave a Comment