Pan card aadhaar card link: पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक कसे करायचे?

पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची येत्या ३१ मार्च २०२३ ही शेवटची दिनांक आहे. तुम्ही जर अजूनही दोन्ही Pan card aadhaar card link केली नसाल तर घरबसल्या स्मार्टफोनच्या व कॉप्युटर च्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करू शकता आणि पाहू शकता pan card aadhaar card link status.

Pan-card-aadhaar-card-link
Pan-card-aadhaar-card-link

Pan card aadhaar card link कसे करायचे माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Pan card aadhaar card हि दोन महत्वाची भारतीय कागदपत्रं प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे त्याच बरोबर हि ओळखीचा पुरावा म्हणून अनेक ठिकाणी उपयोगी पढतो. तसेच, भारतीय सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत ही दोन्ही ओळखपत्रे एकमेकांना लिंक केली नसल्यास येत्या ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करणे अनिवार्य आहे. Pan card aadhaar card link करणे हि सोपी आहे तुम्ही सुद्धा आपल्या घरी काही वेळात करू शकता, जर Pan Card Adhar Card लिंक न केल्यास Pan Card बंद पडू शकते तसेच तुम्ही बॅंकचे व्यवहार देखी करू शकता नाही

पॅन आधारशी लिंक नसेल तर?

Pan card aadhaar card link नसेल तर पॅन कार्ड रद्द होऊ शकते आणि असे झाल्यास सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार देखील थांबवले जाऊ शकतात. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 272B नुसार, रद्द केलेला पॅन वापरल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. समजलं मित्रांनो म्हणूनच १००० रुपये आतापण लावतात नंतर पण हा दंड वाढवतील काय माहित म्हणून लवकर लवकर पॅन आधारशी लिंक करायला पाहिजे.

पॅन कार्ड आधार कार्ड लिंकसाठी प्रक्रिया

Pan Card चालू ठेवण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे गरजेचे आहे या साठी तुम्हाला पुढे सांगितलेल्या एका वेबसाईट वर जाऊन प्रोसेस करावे लागेल, मित्रांनो आपल्या मोबाइलला किंवा कॉम्प्युटर मधील वेब ब्राऊजर वर जाऊन www.incometax.gov.in हि वेबसाईट उघडायची आहे, वेबसाईट वर गेल्यास तुम्हाला Link Aadhaar वर क्लिक कार्यच आहे थोडा थांबुन दुसरा वेबपेज उघडेल तिथे तुम्हाला Enter Details मध्ये PAN Number आणि Aadhaar card number टाकायचा आहे.

Also Read :- Online Gas Booking, कस करतात माहीत आहे का?

यानंतर तुम्हाला validate करून लिंक आधार ऑपशन पर्याय निवडावा लागेल, नंतर आधार कार्ड बरोबर मोबाइल नंबर लिंक असेल त्या नंबर वर ओटीपी येईल, एकदा का ओटीपी बरोबर टाकून बरोबर झाल्यास आधार व पॅन कार्ड लिंक होईल. अजून एक मित्रांनो जर तुमचे अगोदर पासून दोन्ही एकमेकांना लिंक असतील तर एक मेसेज येईल त्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल.

Pan card aadhaar card link करण्याची शेवटची तारीख

जर तुम्हाला अगोदरच आधार व पॅन कार्ड लिंक बघायचं असल्यास Link Aadhaar Status वर क्लिक करून बघू शकता आधार व पॅन कार्ड लिंक आहेत का, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे, मित्रांनो उगाच दंड भरावा लागतोय म्हणूनच सोप्या पद्धतीने PAN आणि Aadhaar Card लिंक करून घ्या, तास पण सरकार तारखा पुढं पुढं ढकलताय पण दंड आपल्याला लागतो, म्हणून हि प्रोसेस लवकरत लवकर झालेली बरी.

असे हि करू शकता आधार पॅन कार्ड लिंक

आयकर विभागाच्या ई-फायलिंग या अधिकृत पोर्टलवर जा, याठिकाणी तुमची नोंदणी नसली तरी ई-फायलिंगसाठी तुम्ही पात्र असाल, येथे तुम्हाला लिंकिंग करता येऊ शकते, या पोर्टलच्या होमपेजवर त्यासाठीची लिंक दिलेली आहे, या लिंकिंगसाठीचे विलंब शुल्क (1000रुपये) NSDL च्या वेबसाईटवर जाऊन भरावे लागेल, विलंब शुल्क भरल्यावर आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर पुढील प्रक्रिया होईल.

विलंब शुल्क भरल्याची नोंद त्याठिकाणी रिफ्लेक्ट होण्याला काही अवधी लागू शकतो, त्यासाठी नागरिकांना किमान चार दिवस थांबावे लागेल, आधार आणि पॅनकार्डावरील तुमचे व्यक्तिगत नाव, जन्मतारीख, पत्ता मोबाईल क्रमांक आदी तपशील द्यावे लागतील, हे तपशील परस्परांशी जुळत नसले, तर हे लिंकिंग होणार नाही.

चुकीची माहिती अशी करा दुरुस्त

पॅनकार्डावरील तपशिलांची दुरुस्ती TIN-NSDL च्या संकेतस्थळावर करता येईल, आधारवरील तपशिलाच्या दुरुस्तीसाठी UIDAI च्या संकेतस्थळावर जावे लागेल, आधार केंद्रावरही तुम्ही चुकीची माहिती दुरुस्त करु शकाल, आधार आणि पॅन कार्ड परस्परांशी लिंक झाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आयकर विभागाच्या एसएमएस सुविधेचा वापर करता येईल, UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number>, त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.

Conclusion :

तर मित्रांनो या ब्लॉग द्वारे आपल्याला pan card aadhaar card link तसेच pan card aadhaar card link status आणि pan card aadhaar card link last date हि माहिती मराठी मधून मिळालीच असेल, आशा करतो कि हा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तसेच हि महत्वपूर्ण माहिती समजली असेल, जर तुम्हाला हि माहिती आवडल्यास व शेअर करू वाटल्यास खाली दिलेल्या सोसिअल नेटवर्क बॅटन वर क्लिक करून शेयर करू शकता.

धन्यवाद …