अश्या प्रकारे instagram reels download करू शकतो आपण !
instagram reels download कश्या प्रकारे डाउनलोड करू शकता खालील माहिती दिली आहे. तीन प्रकारचे instagram reels download free एका जागेवर डाउनलोड करू शकता. संपूर्ण माहिती वाचा.
मित्रांनो अगदी सोप्या पद्धती आहेत कसल्या ही प्रकारचे ig reel download किंवा Fb reel तुम्ही डाउनलोड करू शकता (how to download instagram reel video) हीच माहिती आपण या ब्लॉग मधून वाचणार आहे.
instagram reels download online |
instagram reels download कसे करायचे कुठून करतात का करतात माहीत नसेल तर टेन्शन घेऊ नका. साध्या शब्दात आज तुम्हला सांगणार आहे त्या अगोदर reel download व्यतिरिक्त इंस्टा चे अजून व्हिडिओस फोटो (how to save insta reel video) आपण सेव्ह करू शकतो.
Instagram Reels Downloader
इन्स्टाग्राम रिल्स (instagram reels) बनवून आज भरपूर लोक आणि मुलं मुली प्रसिद्धी मिळवतात. त्यांना popular instagrammers म्हणून ओळखतात. त्यावरून त्याचा चांगला instagram reel वरून इनकम सुद्धा होतो, मोठे मोठे (instagram sponsored post) स्पॉन्सर सुद्धा मिळतात, त्याच प्रकारे ते इन्स्टाग्राम चे यूजर च्या मनात सुद्धा घर करतात, त्याच प्रकारे काही लोक खराब विडिओ तसेच समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ बनवून पोलिसांचा मार खात असतात.
एक एक जणांचे खूप जास्तच instagram million followers आहेत तर कोणाचे कमी पण त्याचे insta reel content चांगले असतात, तेच content म्हणजे instagram reel किंवा youtube reel व facebook reel पोस्ट पुढे जाऊन प्रसिद्ध होतातच तसेच त्याचे million views असतात त्याच बरोबर instagram reels content creator ला प्रसिद्धी सुद्धा मिळते आणि त्यात पैसे सुद्धा मिळतात.
अनेक जण अगोदर TikTok पाहत असे, मोबाईल वर वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे tiktok video व्हिडिओ स्क्रोओल करत पाहत, कोणी कोणी ते व्हिडिओ बनवून पोस्ट करत, तसेच वेगवेगळ्या गाण्यावर, कॉमेडी करणारे असे काही व्हिडिओ शेअर करत असतात, त्याच बरोबर tiktok वर बिनकामाचे व्हिडिओ सुद्धा होते ते रिकामटेकड्या पब्लिक ला खूप आवडतं.
Instagram Reel Info
Tiktok काही वर्षयापूर्वी ते बंद झाल्यावर, इन्स्टाग्राम (instagram) वर फक्त फोटो अपलोड होत असत त्या नंतर नवीन फीचर instagram features आले, तो म्हणजे रिल्स (instagram reel), काही रिल्स लोकांना खूप आवडतं असत तेच reel लोक आपल्या व्हाट्सएपच्या स्टेटस ला किंवा कोणाला पाठवण्यासाठी ते व्हिडिओ download करावा म्हणून पाहत असतात. अनेक प्रकारे instagram reel download online करू शकता काही instagram reel downloader app मधून करू शकता. त्याच प्रकारे खाली एक उपाय दिला आहे त्या प्रकारे instagram reels download करू शकता. तसेच आपल्या भारतात tiktok banned in india आहे तर त्याचे video download कसे करणार.
instagram reels download online
हे instagram reels download online होतात, अगदी सोप्या पद्धतीने होतात. तुम्हाला जर reel video download करायचे असल्यास तुम्ही जो instagram reel आहे त्याच्या option बटन वर जाऊन त्या instagram reels link कॉपी करा व डायरेक्ट जावा आपल्या google ब्राऊजर वर आणि तिथे search करा फक्त “Instagram reels download“ म्हणून जी पहिली किंवा दुसरी वेबसाईट येईल तिथे तुम्ही कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
instagram reel download online डाउनलोड होऊन जाईल, तसेच फोटो डाउनलोड करायचे असतील तर सरळ सरळ स्क्रीनशॉट घ्या ना एवढं कुठे डोकं लावलाय राव, असे अनेक प्रश्न असतात त्याची उत्तरे हवे असतील तर आपल्या ब्लॉग ला फोल्लोव करा Instagram व्यतिरिक्त अजून भरपूर प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण पैसे कमवू शकतो माहिती हवी असल्यास जरूर कंमेंट करा.
गुगल वर इन्स्टाग्राम रिल्स बद्धल विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचे सोप्या भाषेत उत्तरे :-
How can I download full Instagram Reels?
म्हणजेच मी पूर्ण इंस्टाग्राम रील कसे डाउनलोड करू शकतो?
उत्तर :- पूर्ण insta reel download म्हणजे इंस्टाग्रामवर ६० सेकंडची आणि ३० सेकंडची , १५ सेकंडची Reel असते त्याच बोलू शकतो, ह्याची फोवनलोअड करण्याची सोपी पद्धत ब्लॉग मध्ये सांगितली आहे तरी सुद्धा सांगतो तुम्ही इंस्टाग्राम रील डाउनलोड करण्यासाठी गुगल वर search करा instagam reel download तिथेच पहिली किंवा दुसरी वेबसाईटवर वर जाऊन जी इंस्टाग्राम रील डाउनलोड करायची आहे त्याची लिंक कॉपी करा आणि त्या वेबसाईटवर विचारलेल्या ठिकाणी पेस्ट करा ऑटोमॅटिक instagram reel download होईल.
Can we download Instagram Reels?
आम्ही Instagram Reels डाउनलोड करू शकतो?
उत्तर :- पुन्हा तेच तेच प्रश्न गुगल वर विचारलेले जातात बर या प्रश्नच उत्तर आहे हो आपण instagram reels डाउनलोड करू शकतो.
How do you download private Instagram Reels?
तुम्ही खाजगी इंस्टाग्राम रील्स कसे डाउनलोड कराल?
उत्तर :- private Instagram Reels हा प्रकार काय माहित नाही, पण private Instagram account असेल त्याचे रिल्स त्याच्या followers शिवाय कोणाला दिसणार नाही , आणि जर तुम्ही त्या private account चे फोल्लोवेर्स आहेत तर हो तुम्ही त्या reels सुद्धा डाउनलोड करू शकता.
How do I download Instagram Reels on PC?
मी PC वर Instagram Reels कसे डाउनलोड करू?
उत्तर:- मित्रांनो अश्यक्य अस काही नाही कुठूनही तुम्ही रिल्स डाउनलोड करू शकता, इन्स्टाग्राम वेबसाईट वर जाऊन ज्या रिल्स डाउनलोड करायच्या आहेत त्याची लिंक कॉपी करून instagram reels downloader व InstaVideoSave.net गुगल वर search करा अथवा अश्या भरपूर वेबसाइट पडल्या आहेत त्यात जाऊन कॉपी केलेल्या लिंकला पेस्ट करा 1 मिनिटांतच Instagram Reels Download होईल.
Conclusion instagram reel download
तर मित्रांनो कशी वाटली How to download instagram reels download माहिती ही माहिती अश्यायाच माहिती साठी फोल्लोव करा या मराठी ब्लॉग ला आणि ही माहिती सगळीकडे पसरवू शकता, ही माहिती फेसबुक ट्विटर व आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता, तसे आपल्या परिवार मध्ये सुद्धा, तर मित्रांनो अजून कसली टेक रिलेट माहिती हवी असल्यास कळवू शकता कंमेंट मध्ये तोपर्यंत…
हे देखील वाचू शकता : कोणतेही Marathi, Bollywood, Hollywood free movie download करा
सुविचार :- ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात !
great article, very helpful and very educative
tiktok downloader