OnePlus Nord CE2 Lite 5G कसा आहे ?

     

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

 

  OnePlus चा नवीन सर्वात स्वस्त OnePlus Nord CE2 Lite 5G  स्मार्टफोन oneplus new mobile भारतात २८ एप्रिल २०२२ मध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus Nord CE2 Lite 5G ह्या स्मार्ट फोन ची खरेदी किंमत किती? oneplus ce 2 lite price in india? हा प्रश्न सर्वाना पडला असेल.  खूप कमी किंमती मध्ये असणारा हा OnePlus Nord CE सिरीज मधील lite व्हर्जन आहे, सोबत चांगले फीचर्स असणारा वनप्लस चा स्मार्टफोन आहे. 

 

OnePlus Nord CE2 Lite 5G मध्ये आहे काय खास ?

  OnePlus Nord CE2 Lite हा 5G स्मार्टफोन आहे. त्याच बरोबर सोबत 3.5mm Headphone Jack असलेला oneplus चा  स्मार्टफोन आहे त्याचबरोबर oneplus चा Super VOOC fast charging असलेला स्मार्ट फोन आहे. आणि खास या फोन च वैशिष्ट म्हणजे OnePlus Nord CE2 प्रमाणे Memory Card Support आहे १२८ GB इंटरनल Memory बरोबर microSD card आपण टाकू शकतो, Side-mounted Fingerprint Scanner आहे . 120 Hz refresh rate 6.59-inch touchscreen display  असलेला OnePlus Nord CE2 Lite 5G दमदार मोबाइल आहे.


     OnePlus Nord CE2 Lite ची किंमत ₹१९,९९९ आहे.  OnePlus Nord CE2 Lite हा Android Smartphone भारतात Amazon वर सर्वात कमी किमतीत आहे. तसेच official OnePlus च्या वेबसाईट वर हा फोन खरेदी करू शकता. OnePlus Nord CE2 Lite  दिसण्यात सुद्धा चांगला आणि चांगल्या फीचर्स बरोबर मार्केट मध्ये आला आहे.  मित्रांनो OnePlus Nord CE2 Lite खरेदी करत असाल तर तुम्हाला बॉक्स मध्ये फोन त्याच बरोबर Adapter, Phone Case, SIM Tray Ejector, USB Type-C आणि OnePlus Nord CE2 Lite मोबाईल मिळेल. 


    OnePlus Nord CE2 Lite  स्मार्टफोन २८ एप्रिल २०२२ पासून amazon आणि OnePlusच्या वेबसाईट वरून खरेदी करता येईल अर्थात सेल मध्ये घेऊ शकता. जुन्या OnePlus Nord CE आणि OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन पेक्षा OnePlus Nord CE2 Lite ची किंमत ३-४ हजारांनी कमी आहे, तर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन काहीशी सूट मिळावू शकता. त्याच बरोबर मित्रांनो One Plus Offers आहेत ज्या तुम्हाला मिळू शकतील upto Rs.1500/- Instant discount on One Plus Mobiles Via ICICI Bank Credit Card (EMI & Non EMI) आणि Debit Card (Only on EMI) Valid आहे. 

OnePlus Nord CE2 Lite QUICK SPECIFICATIONS

डिस्प्ले :-  6.59 Inches
प्रोसेसर :- Qualcomm, Snapdragon, 695 5G
रॅम आणि स्टोरेज  :- 6/8 GB RAM + 128 GB Storage, expandable Memory Card Support.
कॅमेरा :- 64MP Main Camera with EIS; 2MP Depth Lens and 2MP Macro Lens;
फ्रंट कॅमेरा :- 16MP Sony IMX471
बॅटरी :- 5000 mAh
ऑपरेटिंग सिस्टिम :- OS Type:- Android OS, OS Name & Version:- Android 12, Firmware:- OxygenOS
इतर :- USB Type-C Cable, Side Fingerprint Sensor,3.5mm Headphone Jack
वजन :- 195 g
नेटवर्क :- Dual Sim, LTE, 2G, 3G, 4G, 5G
कलर :- Black Dusk
किंमत :-
6GB/128GB – रुपये १९,९९९ (किंमत मागे पुढे होऊ शकते)
8GB/128GB – रुपये २१,९९९ (किंमत मागे पुढे होऊ शकते)

 

गुगल वर OnePlus Nord CE2 Lite बद्धल विचारली जाणारी काही प्रश्न उत्तरे पाहू शकता

Que :- Which operating system does the Nord CE 2 Lite run?
Ans :- Android 12
Que :- How many camera does Nord CE 2 Lite have?
Ans :- triple rear camera आणि फ्रंट कॅमेरा 
Que :- Is buying OnePlus Nord CE worth?
Ans :- हो, पण या किमतीत दुसरे हि सारखे फीचर्स असणारे स्मार्टफोन आहेत. 
Que :- Does OnePlus Nord CE2 Lite dual 5G?
Ans :- OnePlus ने असं कुठे नमूद केलं नसल्यामुळे आपण support single 5G slot असं बोलू शकतो.
Que :- Is OnePlus Nord CE2 Lite good phone?
Ans :- Yes, आता डिपेंड करतंय फोन च्या किंमतीवर. 
Que :- Is OnePlus Nord CE2 Lite waterproof?
Ans :- माहिती वाचल्या प्रमाणे, नाही हा फोन waterproof नाही. 

OnePlus-Nord-CE2-Lite-5G-कसा-आहे ?

 

OnePlus Nord CE2 Lite बद्धल काय वाटतं ?

     OnePlus Nord CE2 Lite हा मोबाइल वनप्लस मध्ये या स्मार्टफोन मध्ये सर्वात कमी किमतीत असणारा मोबाईल आहे. त्याच बरोबर चांगल्या फेचर्स बरोबर मिळत आहे,  तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हि OnePlus Nord CE2 Lite माहिती, जर हि माहिती आवडली असल्यास कृपया जास्तीत जास्त Share करा, आपल्या जवळच्या व्यक्तीस आणि आपल्या परिवारामध्ये Share करा, तसेच मित्रांनो तुम्ही हि माहिती Facebook, twitter किंवा WhatsApp वर share करू शकता. तसेच मित्रांनो आपल्याला OnePlus Nord CE2 Lite बद्धल तुमच्या काही OPINIONS AND REVIEWS असतील तर तुम्ही कंमेंट्स करू शकता त्यामुळे आपल्या मित्रांना हि कळेल OnePlus Nord CE 2 Lite Review. त्याच बरोबर नक्की आहे कसा हा नवीन OnePlus Nord CE2 Lite जरूर सांगा. 

धन्यवाद 🙂

 

Leave a Comment