Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 – बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कारण बँक अंतर्गत पदाची भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 600 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024: 600 posts are being filled by the bank of maharashtra. Apprentice posts are to be filled by bank. The deadline for online application is October 24, 2024.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 | थोडक्यात माहिती
एकूण पदे: 600 पदे
पदांचे नाव: अप्रेंटिस
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती होत असून एकूण ६०० पदे आहेत त्या करीत शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी.
वयोमर्यादा | Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024
20 ते 28 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )
वेतनश्रेणी: 9,000/- रुपये (स्टायपेंड)
नोकरी स्थान: संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र
हे देखील वाचा: ONGC Recruitment 2024| तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये सुवर्णसंधी… 10वी / 12वी / ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी…!!!
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 ऑक्टोबर 2024 असे दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही खाली दिली गेले आहे उमेदवार तिथे क्लिक करून अर्ज करू शकता.
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज फी: 150/- रुपये (SC / ST : 100/- रुपये )
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2024
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 Online Apply
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून Job Notification PDF आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू शकता.
Recruitment Important Links
✅अधिकृत नोटिफिकेशन PDF 👉 | इथे क्लिक करा |
✅ऑनलाइन अर्ज लिंक👉 | इथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट👉 | इथे क्लिक करा |
निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरायचा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच मित्रांना व्हाट्सएपच्या सर्व ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.
मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
मिळवा 1 लाखांपर्यंत लोन करा इथे क्लिक