MAHA FDA Bharti 2024 | अन्न व औषध प्रशासन विभागात महाराष्ट्र शासन तर्फे नोकरीची मोठी संधी… पगार 1,22,800/- पर्यंत… या तारखेपूर्वी करा अर्ज…!!!

MAHA FDA Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात सुवर्णसंधी आली कारण MAHA FDA अंतर्गत विविध पदाची भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.

MAHA FDA Bharti 2024

MAHA FDA Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 056 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

MAHA FDA Bharti 2024 Notification

MAHA FDA Bharti 2024: 056 posts are being filled by the Maharashtra Food and Drug Department. Various posts are to be filled by MAHA FDA. The deadline for online application is October 22, 2024.

MAHA FDA Bharti 2024 | थोडक्यात माहिती

एकूण पदे: 056 पदे

पदांचे नाव: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist)

MAHA FDA Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist): मान्यताप्राप्त विद्यापीठातून Chemistry / Bio Chemistry विषयातून पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित शिक्षण
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant): मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह द्वितीय श्रेणी तुन पदवीधर किंवा फार्मसी मध्ये पदवीधर.

वयोमर्यादा | MAHA FDA Bharti 2024
या भरतीबाबत वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत) आहे.

वेतनश्रेणी: दरमहा 35,400/- ते 1,22,800/- रुपये

नोकरी स्थान: मुंबई (महाराष्ट्र)

MAHA FDA Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 असे दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही खाली दिली गेले आहे उमेदवार तिथे क्लिक करून अर्ज करू शकता.

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज फी: १०००/- ते ९००/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024

हे देखील वाचा: BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका कर निरीक्षक भरती… एवढ्या पदांवर होणार भरती! आजच अर्ज करा!

MAHA FDA Bharti 2024 Online Apply

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • MAHA FDA Bharti अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून Job Notification PDF आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू शकता.

भरती संबंधित महत्त्वाच्या लिंक्स

✅अधिकृत नोटिफिकेशन PDF 👉इथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट👉इथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये MAHA FDA Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन नंतर परीक्षा आणि मुलखात पध्दतीने निवड होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
Job_whatsapp_group

मिळवा १लाखांपर्यंत कर्ज फक्त 5 मिनिटात: इथे क्लिक करा

Leave a Comment