IIM Mumbai Recruitment 2024: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी. 12वी उत्तीर्ण या उमेदवारांना सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.
IIM Mumbai Recruitment 2024
IIM Mumbai Recruitment 2024: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नियमानुसार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2024 आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.
IIM Mumbai Recruitment 2024 Notification
IIM Mumbai Recruitment 2024: No. of post will be as per IIM Bharti requirement, posts are being filled by the Mumbai IIM. Various posts are to be filled by the indian institute of management. The deadline for online applications is November 07, 2024.
IIM Mumbai Recruitment 2024 | महत्वपूर्ण माहिती
एकूण पदे: IIM नियमानुसार
पदांचे नाव:
- परिचारिका (पुरुष)
- वैद्यकीय परिचर
नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक पात्रता | IIM Mumbai Recruitment 2024
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती होत असून या साठी शैक्षणिक पात्रता पदानुसार असून खालील प्रमाणे आहे.
पदांचे नावे👇 | शैक्षणिक पात्रता👇 |
परिचारिका (पुरुष) | अनुभव असणारे डिप्लोमा इन नर्सिंग |
वैद्यकीय परिचर | 12वी उत्तीर्ण त्यासोबत डिप्लोमा इन फार्मसी |
वयोमर्यादा | IIM Mumbai Recruitment 2024
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती २०२४ अंतर्गत भरती होत आहे यासाठी वयोमार्यदा पदानुसार असून परिचारिका(पुरुष) करिता 35 वर्षे आहेत तर वैद्यकीय परिचर साठी 30 वर्षे आहे.
वेतनश्रेणी: या भरती करिता पदानुसार वेतनश्रेणी आहे, परिचारिका (स्टायपेंड) 30,000/- ते 35,000/- रुपये तर वैद्यकीय परिचर उमेदवारांना संभाव्य 15000/- रुपये एवढे आहे.
हे देखील वाचा: Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | 10वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएशन उत्तीर्ण उमेदवारांना 219 पदांची समाज कल्याण विभाग पुणे मध्ये भरती… आताच करा अर्ज…!!!
IIM Mumbai Recruitment 2024 | अर्ज करण्याची पद्धत
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 नोव्हेंबर 2024 असे दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही खाली दिली गेले आहे उमेदवार तिथे क्लिक करून अर्ज करू शकता.
नोंद: सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
अर्ज फी: अर्ज फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2024
IIM Mumbai Recruitment 2024 Online Apply
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून Job Notification PDF आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू शकता.
Important Links
✅अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 | इथे क्लिक करा |
✅ऑनलाइन अर्ज लिंक👉 | इथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट👉 | इथे क्लिक करा |
निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये IIM Mumbai Recruitment 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरायचा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच मित्रांना व्हाट्सएपच्या सर्व ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.
मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
मिळवा १ लाखापर्यंत लोन फटाफट क्लिक करा इथे