Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | 10वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएशन उत्तीर्ण उमेदवारांना 219 पदांची समाज कल्याण विभाग पुणे मध्ये भरती… आताच करा अर्ज…!!!

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे मध्ये सुवर्णसंधी आली कारण या अंतर्गत विविध पदाची भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे अंतर्गत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक पदांची नोकरीची सुवर्णसंधी, एकूण 219 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Notification

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Samaj Kalyan Vibhag Pune is recruiting for 219 posts. Various posts to be filled by Maharashtra Samaj Kalyan Vibhag Pune. The last date to apply online is 11 November 2024.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 मराठीत माहिती

एकूण पदे: 219 पदे

भरती श्रेणी: राज्य स्तरीय श्रेणी भरती होत असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे पदांचे नाव

  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • गृहपाल / अधिक्षक (महिला)
  • गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण)
  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • समाज कल्याण निरीक्षक
  • लघुटंकलेखक

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता

पदांसाठी शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएशन उत्तीर्ण कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून असणे आवश्यक आहे. वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचू शकता आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता वाचू शकता.

हेही वाचू शकता: Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभाग अंतर्गत या पदांच्या भरतीला सुरुवात… आकर्षक पगाराच्या नोकरीची संधी..

वयोमर्यादा | Samaj Kalyan Vibhag Bharti Pune

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 38 वर्ष असे वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

वेतनश्रेणी: या भर्तीकरिता खलील प्रमाणे वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर आहे

अ.क्रमांकपदांची नावेवेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर
उच्चश्रेणी लघुलेखकs-१६ : ४४९००-१४२४००
गृहपाल / अधिक्षक (महिला)s-१४ : ३८६००-१२२८००
गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण)s-१४ : ३८६००-१२२८००
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकs-१४ : ३८६००-१२२८००
निम्नश्रेणी लघुलेखकs-१५ : ४१८००-१३२३००
समाज कल्याण निरीक्षकs-१३ : ३४४००-११२४००
लघुटंकलेखकs-८ : २५५००-८११००

नोकरी स्थान: पुणे (महाराष्ट्र)

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही खाली दिली गेले आहे उमेदवार तिथे क्लिक करून अर्ज करू शकता.

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज फी: १०००/- ते ९००/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Online Apply

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी, PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून Job Notification PDF आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू शकता.
✅अधिकृत नोटिफिकेशन PDF👉इथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट👉इथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन नंतर परीक्षा आणि मुलखात पध्दतीने निवड होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

image
Job-whatsapp-group
जॉब व्हाट्सअँप ग्रुप

मिळवा 1लाख पर्यंत लोन ५ मिनिटांत 👉 इथे क्लिक करा

Leave a Comment