Navi Mumbai Police Bharti 2024 | नवी मुंबई पोलीस भरती.. या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी…!!!

पोलिस दलात नोकरी करण्याची मोठी संधी आली आहे कारण Navi Mumbai Police Bharti 2024 अंतर्गत नवी मुंबई पोलीस पदांची विविध भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Navi Mumbai Police Bharti 2024: नवी मुंबई पोलीस अंतर्गत विविध पदाच्या नोकरीची सुवर्णसंधी, एकूण 07 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन म्हणजेच थेट मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

विभाग: मित्रांनो ही भरती नवी मुंबई पोलीस विभाग अंतर्गत होगा आहे

भरतीची श्रेणी: ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होत आहे

Navi Mumbai Police Bharti 2024 2024 | अधिक माहिती

एकूण पदे: नवी मुंबई पोलीस भरतीसाठी एकूण 143 पदे आहेत

पदांचे नाव: विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट-ब ही पदांची नवे आहेत

Navi Mumbai Police Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता

Navi Mumbai Police Bharti 2024 चालू असून यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता कायदाचा पदवीधर असणे गरजेचे.

वयोमर्यादा | Navi mumbai Police Bharti

जे उमेदवार ६० वर्षांपर्यंत आहेत ते भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वेतनश्रेणी: सोलापूर ग्रामीण पोलिस भरती वेतनश्रेणी शैक्षणिक पात्रता नुसार खालील प्रमाणे आहे.

विधी अधिकारी: 23,000/- रुपये.
विधी अधिकारी गट-ब: 28,000/- रुपये.

ही नोकरी देखील वाचा: ECGC Recruitment 2024: पदवीधरांनो तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी… एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये या पदांवर भरती सुरू…

नोकरी स्थान: नवी मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे

मुलाखतीचा पत्ता: पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४ येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज फी: या भरती साठी कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024

How to Apply Navi Mumbai Police Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑफलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
✅अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉इथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट👉इथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये Navi Mumbai Police Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे,ऑफलाईन (मुलखात) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

1 thought on “Navi Mumbai Police Bharti 2024 | नवी मुंबई पोलीस भरती.. या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी…!!!”

Leave a Comment