ECGC Recruitment 2024: पदवीधरांनो तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी… एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये या पदांवर भरती सुरू…

ECGC Recruitment 2024: ECGC Recruitment 2024 अंतर्गत एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पात्र उमेदवारांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही एक उत्तम संधी आहे ज्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.

ECGC Recruitment 2024
ECGC Recruitment 2024

ECGC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण रिक्त पदांची संख्या:
एकूण 40 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

पदाचे नाव:
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता | ECGC Recruitment 2024 Eligibility Criteria

कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे (01 सप्टेंबर 2024 रोजी).
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

परीक्षा शुल्क | ECGC Recruitment Application Fees

जनरल/OBC साठी: ₹900/-
SC/ST/PWD साठी: ₹175/-

हे देखील वाचू शकता: Indian Railway: 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती, 11,000+ पदांवर नोकरीची संधी

पगार श्रेणी:
₹53600-2645(14)
₹90630-2865(4)
₹1,02,090

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी या भरती अंतर्गत पोस्टिंग मिळू शकते याची सगळ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत | ECGC Recruitment Application Process

ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. अर्ज करताना दिलेल्या सूचनांचे पालन करणे देखील अत्यावश्यक असणार आहे.

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे?: ऑक्टोबर 13, 2024
परीक्षेची तारीख काय आहे?: नोव्हेंबर 16, 2024

Important Links | ECGC Recruitment 2024

✅अधिकृत संकेतस्थळ👉इथे क्लिक करा
✅भरती जाहिरात👉इथे क्लिक करा
✅ऑनलाईन अर्ज👉इथे क्लिक करा

महत्वाची सूचना | Important Note

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो. ECGC मध्ये नोकरीची ही एक महत्त्वाची आणि उत्तम संधी आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे.

मंडळी, आशा करतो तुम्हाला ECGC Recruitment 2024 ही जॉब अपडेट समजली असेल, ही जॉब अपडेट सर्व मित्रांना शेयर करा माहीत नाही कोणाला कधी कामाला येईल, म्हणून ही माहिती आपल्या मित्रांना शेयर करायला बिलकुल विसरू नका..

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
20240220 2028304526101735548947611

2 thoughts on “ECGC Recruitment 2024: पदवीधरांनो तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी… एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये या पदांवर भरती सुरू…”

Leave a Comment