LMC Bank Online Application 2024: पदवीधरांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी☺️… या पदांसाठी होणार भरती… जाणून घ्या सविस्तर…

LMC Bank Online Application 2024
LMC Bank Online Application 2024

LMC Bank Online Application 2024: लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक द्वारे ‘लिपिक’ पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आली आहे. लासलगाव मर्चंटस को-ऑपरेटिव्ह भरती 2024 अंतर्गत भरतीच्या एकूण 10 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नाशिक असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

लासलगाव मर्चंट्स को-ऑप भरती 2024 साठी अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, सगळ्या इच्छुक आणि योग्य पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकद्वारे शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक असणार आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर 2024 असणार आहे. LMC Bank Online Application 2024

लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक याद्वारे ‘लिपिक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी एकूण 10 जागांवर भरती होणार असून, या उपलब्ध पदांच्या आधारे सर्व पात्र आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागेल. सर्व पात्र आणि पदासाठी योग्य उमेदवार 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

भरती अंतर्गत पदाचे नाव: लिपिक
एकूण रिक्त जागांची संख्या: 10 जागा

शैक्षणिक पात्रता | LMC Bank Online Application 2024 Eligibility Criteia

पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरणार आहे. (मूळ जाहिरात अवश्य वाचा)

  • नोकरीचे ठिकाण कोणते? – नाशिक येथे
  • आवश्यक वयाची मर्यादा: 21 ते 30 वर्षे
  • परीक्षा शुल्क: रु.800/- + (18% GST) + बँक व्यवहार फी
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: सप्टेंबर 12, 2024

भरतीची ऑफिशियल वेबसाइट: https://lmc.surbanksassociation.in/

LMC Bank Online Application 2024

Post Name and Post Numbers
पदाचे नाव आणि पदांची संख्या

लिपिक पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जातील.

शैक्षणिक पात्रता | Educational Eligibility Criteria

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव: लिपिक

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि M.S.C. I. T. किंवा तत्सम संगणक कौशल्ये आवश्यक आहेत.

M.B.A. G.D.C. आणि A./ C.H.M. असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य

हे देखील वाचू शकता: IDBI Bank Recruitment 2024 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक अंतर्गत विविध पदांच्या 056 जागांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…!!!

अर्ज कसा करावा | LMC Bank Online Application 2024 Application Process

  • अर्जदारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
  • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी खालील लिंकद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • 12 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिली गेली आहे.
  • अधिक तपशीलांसाठी, कृपया प्रदान केलेली PDF जाहिरात पहा.

भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया या नोकरीची जाहिरात व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचा.

भरती अंतर्गत काही महत्त्वाच्या लिंक्स | LMC Bank Online Application 2024 Important Links

✅PDF जाहिरात👉येथे क्लिक करा
✅इथे ऑनलाइन अर्ज करा👉येथे क्लिक करा
✅भरतीची ऑफिशियल वेबसाइट👉येथे क्लिक करा

तर मित्रांनो आशा करतो LMC Bank Online Application 2024 जॉब अपडेट तुम्हाला समजला असेल, जर हे जॉब अपडेट आवडल्यास खाली कंमेंट करा, तसच अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

मित्रांनो ही माहिती आपल्या लोकांना शेयर करायला विसरू नका…. धन्यवाद ।।

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

2 thoughts on “LMC Bank Online Application 2024: पदवीधरांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी☺️… या पदांसाठी होणार भरती… जाणून घ्या सविस्तर…”

Leave a Comment