CISF Recruitment 2024: 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी… 1,130 पदांवर भरती सुरू… पगार 21,700/- ते 69,100/-

CISF Recruitment 2024

CISF Recruitment 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाद्वारे भरतीची ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार ऑनलाइन अर्ज हा इच्छुक आणि पात्र उमेदवारांना करावा लागणार आहे. 31 ऑगस्ट 2024 पासून ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

CISF Recruitment 2024 Details

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण रिक्त पदे: 1130

पदाचे नाव: कॉन्स्टेबल / फायर (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान शाखेतून) उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे असावे.

[SC/ST: वयामधे 05 वर्षांची सूट, OBC: वयामधे 03 वर्षांची सूट]

परीक्षा शुल्क: सामान्य/OBC/₹100/-
[SC/ST/ESM: कोणतीही फी नाही]

वेतनश्रेणी: 21,700/- ते 69,100/-

शारीरिक पात्रता | CISF Recruitment 2024 Physical Criteria
उंची: उंची 170 सेमी असावी,
छाती: आणि छाती 80-85 सेमी असावी

नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही

अर्ज पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: सप्टेंबर, 30 2024 (रात्री 11:00 पर्यंत)

परीक्षा तारीख: नंतर सूचित केले जाईल.

CISF फायर फायटर भरती 2024 अर्ज फी | CISF Recruitment 2024 Application Fees

CISF फायर फायटर भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना रु 100/- अर्ज फी म्हणून भरावे लागणार आहेत.
तर SC, ST आणि ESM प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नसणार आहे. अर्जाची फी ऑनलाइन भरता येणार आहे.

हे देखील वाचू शकता: POWERGRID Recruitment 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरू, 1035 पदांवर मेगाभरती… आताच करा अर्ज…

CISF फायर फायटर भरती 2024 पात्रता निकष | CISF Recruitment 2024 Eligibility Criteria

यासाठीची अर्ज प्रक्रिया ही 30 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून CISF फायरमनची PDF जाहिरात डाउनलोड करून, त्यानुसार 30 सप्टेंबर 2024 पूर्वी CISF फायरमन भरती 2024 साठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत.

आवश्यक वयोमर्यादा | CISF Recruitment 2024 Required Age Limit

CISF फायर फायटर भरती 2024 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा ही 30 सप्टेंबर 2024 नुसार मोजली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता | CISF Recruitment 2024 Educational Eligibility

CISF फायर फायटर भरती 2024 साठी अर्ज करणारे उमेदवार विज्ञान विषयातून किमान 2nd क्लास श्रेणीतून उत्तीर्ण झालेले असावे. तसेच यासोबतच, उमेदवाराकडे फायर सर्व्हिस डिप्लोमा असणे देखील आवश्यक असणार आहे.

CISF फायर फायटर भरती प्रक्रिया 2024 | CISF Recruitment 2024 Procedure

CISF फायर फायटर भरती 2024 साठी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या अंतर्गत सगळे इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी ही गोष्ट लेखात घ्यावी की या भरती अंतर्गत त्यांची निवड ही शारीरिक कामगिरी चाचणी, शारीरिक मानक चाचणी (PST), कागदपत्र पडताळणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणीनंतर करण्यात येणार आहे.

  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • कागदपत्रांची पडताळणी
  • लेखी परीक्षा
  • वैद्यकीय तपासणी

शारीरिक क्षमता चाचणी (PET): यासाठी उमेदवारांना 24 मिनिटांत 5 किलोमिटर धावणे आवश्यक असणार आहे. CISF Recruitment 2024

शारीरिक मानक चाचणी (PST): उमेदवारांची उंची 170 सेमी असावी आणि छातीचा घेर: 80-85 सेमी असावा.

ऑफिशियल वेबसाइट: https://cisfrectt.cisf.gov.in/

नोकरी संदर्भात जाहिरात इथे पहा
ऑनलाइन अर्ज इथे करा
वरील लिंकवर क्लिक करून भरती बाबत सविस्तर माहिती घेऊ शकता.

मित्रांनो आताच हि माहिती आपल्या जवळच्या मित्रांना शेयर करा, व अश्या प्रकारच्या दररोज जॉब अपडेट करीत आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा… धन्यवाद …

Job whatsapp group anilblogs


.

1 thought on “CISF Recruitment 2024: 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी… 1,130 पदांवर भरती सुरू… पगार 21,700/- ते 69,100/-”

Leave a Comment