Wow!!! Thane Recruitment 2024: ठाण्यात नोकरीची सुवर्णसंधी… या पदांसाठी होणार भरती…!!!

Thane Recruitment 2024
Thane Recruitment 2024

Thane Recruitment 2024: अल्मुरी रत्नमाला इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ठाणे याद्वारे (Thane Recruitment) एकूण 34 प्राध्यापक पदांवर होणाऱ्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून पात्र उमेदवारांनी ठरवून देण्यात आलेल्या तारखेपूर्वी सगळ्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करणे आवश्यक असणार आहे. या भरतीद्वारे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, आणि सहाय्यक प्राध्यापकांची एकूण 34 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Thane Recruitment: रिक्त पदांवर आधारित या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील आणि जे सर्व पात्रता निकष पूर्ण करत असतील अशा पात्र उमेदवारांनी या लेखात पुढे दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. 5 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरली आहे. या भरती बद्दल आजच्या या लेखात आम्ही अधिक सविस्तर माहिती दिली आहे, ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

पदाचे नाव आणि पदांची संख्या | Thane Recruitment Post name and Post Numbers

  • प्राध्यापक: एकूण 11 पदे
  • सहयोगी प्राध्यापक: एकूण 19 पदे
  • सहाय्यक प्राध्यापक: एकूण 04 पदे

किती पदांवर ही भरती होणार आहे?

एकूण 34 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण कुठे आहे? | Thane Recruitment 2024 Job Place

ठाणे येथे ही भरती होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Thane Recruitment 2024 Last date to Apply

5 सप्टेंबर 2024

अर्ज पद्धत | Type of Application for Thane Recruitment 2024

ऑफलाइन

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करावा? | Thane Recruitment 2024 How to Apply?

  1. या भरतीमध्ये स्वारस्य असलेल्या उमेदवारांना (Thane Recruitment) वर नमूद केलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
  2. अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या सर्व आवश्यक माहिती आणि पात्रतेबद्दल संपूर्ण योग्य माहिती द्या. अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले तर असे अर्ज नाकारले जातील.
  3. उमेदवारांना फक्त 5 सप्टेंबर 2024 पर्यंतच अर्ज सादर करता येणार आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता | Thane Recruitment 2024 Address for Application

अध्यक्ष, अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 112, वर्धमान इंडस्ट्रियल इस्टेट, गोकुळ नगर, ठाणे (पश्चिम) – 400601

Thane Recruitment 2024

भरती संबंधित अधिक माहितीइथे क्लिक करा
भरतीची ऑफिशियल वेबसाइटइथे क्लिक करा
वरील लिंकवर क्लिक करून सविस्तर अधिक माहिती घेऊ शकता.

काही महत्वाच्या बाबी | Thane Recruitment 2024 Important Note

  • या भरतीसाठी, तुम्हाला तुमचा अर्ज योग्य पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.
  • या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या आणि सगळ्या पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जाचा पत्ता: अध्यक्ष, अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 112, वर्धमान इंडस्ट्रियल इस्टेट, गोकुळ नगर, ठाणे (पश्चिम) – 400601

अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख काय आहे?: सप्टेंबर, 5 2024

सर्व आवश्यक कागदपत्रांसह उमेदवाराने आपला अर्ज सदर पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. Thane Recruitment 2024 आशा करतो ही जॉब अपडेट तुम्हाला समजली असेल कृपया जवळच्या गरजू व्यक्तींना ही माहिती शेयर करा, अश्याच जॉब अपडेट करिता आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा… धन्यवाद…

anilblogs.in

1 thought on “Wow!!! Thane Recruitment 2024: ठाण्यात नोकरीची सुवर्णसंधी… या पदांसाठी होणार भरती…!!!”

Leave a Comment