ST Mahamaandal Bharti 2024: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात भरती सुरू… पात्रता फक्त 10वी, 12वी, ITI उत्तीर्ण… पदानुसार वेतन…!!!

ST Mahamaandal Bharti 2024
ST Mahamaandal Bharti 2024

ST Mahamaandal Bharti 2024: उपमुख्यमंत्री युवा व्यावसायिक प्रशिक्षण योजना, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार द्वारे वरील योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) मध्ये विविध रिक्त पदांवर भरती करण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरी बद्दलची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रकाशित केली गेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

ही भरती लिपिक, सहाय्यक, सचिव आणि इतर पदांसाठी केली जाणार आहे. 10वी, 12वी, ITI आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. या नोकरी संदर्भातील सविस्तर माहिती ही या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिली गेली आहे. या जाहिरातीची पूर्ण पीडीएफ आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आम्ही या लेखात पुढे दिलीच आहे. ST Mahamaandal Bharti 2024

भरती विभाग | ST Mahamaandal Bharti 2024 Recruitment Department

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) ने ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.

भरतीचा प्रकार: सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

भरती श्रेणी: ही भरती राज्य सरकारच्या अंतर्गत आहे.

रिक्त पदांची नावे | ST Mahamaandal Bharti 2024 Post Names

या भरती अंतर्गत लिपिक, असिस्टंट, कॉन्स्टेबल, विजयंत्री आणि इतर काही पदे भरली जातील.

हे देखील वाचू शकता: MahaGenco Bharti 2024; महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत १५ पदाच्या भरती..!!

शैक्षणिक पात्रता | ST Mahamaandal Bharti 2024 Eligibility Criteria

10वी, 12वी, ITI आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

या नोकरी संदर्भातील जाहिरात पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आम्ही पुढे PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक दिली आहे.

इथे PDF जाहिरात बघा PDF
इथे ऑनलाइन अर्ज कराइथे क्लिक करा
वरील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती घ्या…

अर्ज करण्याची पद्धत: या पदांवरील भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तेच उमेदवार पात्र असणार आहेत जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी असतील. तसेच या उमेदवारांकडे अधिवासाचे योग्य प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे असणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा: जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांचे किमान वय हे 18 वर्षे आणि कमाल वय हे 35 वर्षे या दरम्यान असणे बंधनकारक असणार आहे.

  • भरती होण्याचा कालावधी: ही भरती फक्त 6 महिन्यांसाठी करण्यात येणार आहे.
  • एकूण रिक्त पदांची संख्या: या भरतीमध्ये एकूण 068 पदे भरली जाणार आहेत.
  • मासिक वेतन: या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर 6,000 ते 10,000 रुपये इतके मासिक वेतन देण्यात येईल. हे वेतन शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक बदलू शकते.
  • नोकरीचे ठिकाण: या नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभाग – यवतमाळ, विभागीय कार्यालय, याठिकाणी असणार आहे.

अधिक तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी कृपया वर देण्यात आलेली PDF स्वरूपातील जाहिरात काळजीपूर्वक वाचण्यास सांगितले जाते. ST Mahamaandal Bharti 2024

निष्कर्ष:

या लेखामध्ये नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (ST Mahamaandal Bharti 2024) अंतर्गत पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या पदासाठी आवश्यक सर्व बाबींची माहिती दिली आहे. थोडक्यात माहिती ६८ जागांसाठी ऑनलाईन भरती फक्त 6 महिन्यांसाठी करण्यात येणार आहे..अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा.

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा 🤗💸 तसेच अश्या प्रकारच्या महाराष्ट्रातील नवनवीन भरती करिता आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन करा.

20240220 2028304526101735548947611

1 thought on “ST Mahamaandal Bharti 2024: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात भरती सुरू… पात्रता फक्त 10वी, 12वी, ITI उत्तीर्ण… पदानुसार वेतन…!!!”

Leave a Comment