नमस्कार मित्रांनो,
आपण आज या ब्लॉग मध्ये काही दिवसापूर्वी Youtube New Feature या बद्धल ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर आपण आज ते पाहणार आहोत. यूट्यूब वर विडिओ पाहणाऱयांची संख्या जास्त आहे त्यातच आज काळानुसार बदल होत असतात Zoom In Zoom Out.
YouTube New Feature Zoom In Zoom Out
यूट्यूब वर विडिओ पाहताना YouTube New Feature Zoom In Zoom Out असा काही नवीन फिचर आला आहे. याचा अर्थ तुम्ही यूट्यूब वर विडिओ पाहत असताना video Zoom In Zoom Out करू शकता. हो हे नवीन फिचर तुम्ही पाहू शकता.
जगामध्ये २ अब्ज यूट्यूब वापरणारे आहेत व सर्वाकडे अँड्राईड फोन स्मार्टफोन आहेत. त्याच स्मार्टफोन मध्ये यूट्यूब नसेल असं कस, भरपूर लोक यूट्यूब वर विडिओ पाहत असतात, यूट्यूब ने अनेकांना रोजगार दिला असं हि म्हणायला हरकत नाही.
यूट्यूबची ची सुरवात १४ फेब्रुवारी २००५ पासून झाली. हे जगातील दुसरं अँप्लिकेशन आहे गुगल नंतर दुसरं असं सर्वात जास्त वापरल जाणार सर्च इंजिन आहे सुद्धा आहे. यूट्यूब त्यांच्या iOS किंवा Android डिव्हाइसवर व्हिडीओ पाहणाऱ्याना झूम इन आणि झूम आउट असा नवीन फिचर होणार आहे.
हे देखील वाजू शकता :-
“आम्ही एक फेसलिफ्ट आणि फीचर सादर करत आहोत जे वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहण्याच्या पद्धतीत सुधारणा केली आहे. युजर्संना अधिक आधुनिक आणि इमर्सिव्ह अनुभव देईल. पण काळजी करू नका, तुम्हाला माहीत असलेला YouTube आणि प्रेम अजूनही आमच्या केंद्रस्थानी आहे.’” असं कंपनीने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.
तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये बस एवढंच अशा करतो तुम्हला हि YouTube New Feature Zoom In Zoom Out छोटीशी माहिती आवडली असेल जर आवडली असल्यास आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका व आपल्या सोसिअल नेटवर्क वर शेअर करायला बिलकुल विसरू नका, अजून नव नवीन माहिती व अपडेट साठी आपल्या ब्लॉगशी जुडत राहावा .
हे देखील वाचू शकता :-
यूट्यूब नवीन अपडेट जे सर्वांसाठी चांगले
धन्यवाद.