Youtube new update 2022 || यूट्यूब नवीन अपडेट

यूट्यूब नवीन अपडेट जे सर्वांसाठी चांगले

 Youtube हे असं एक मध्यम आहे जिथे लोक videos बघून भरपूर वेळ घालवतात व कोणी youtube ads यातून पैसे कमवतात. जे google ads youtube पैसे कमवतात व जे वेळ घालवतात त्यांनी ही Subscribers Hide Option माहिती संपूर्ण वाचा व आपल्या youtuber मित्रांबरोबर शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

      गेल्या ३-४ वर्षांपासून youtube वर विडिओ टाकतोय, वेळेचं बंधन म्हणून काम करत जॉब करत भेटलेल्या वेळेत हिंडत आवडता छंद जोपासतोय, त्याच छंदा तुन पैसे मिळत असतील तर कोण हे करणार नाही! आपल्या या ब्लॉग्स वर वेगवेगळे विषयवार ब्लॉग्स असतात त्यात Travel, Tech, Trending Topics वर माहिती देत असतो.

नवीन काय युट्युब अपडेट आहे !

    आज आपल्या या ब्लॉग्स च्या माध्यमातून एक नवीन youtube hide option update बद्धल माहिती देणार आहे. ब्लॉग छोटासा आहे संपूर्ण वाचा आणि आपल्या मराठी youtuber पर्यंत शेअर करा, त्यातच जर तुम्ही यौतुबे पाहत असाल तर आवडत्या youtuber चे count hide असतील तर ते आज पासून तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या मित्राचे किती subscriber झाले.

     माझ्या या youtube journey मध्ये फार उतार चढाव पाहिले आहेत. youtube मधून सध्यातरी काही youtube google ads, youtube income होत नाही एक छंद म्हणून करतो व आपल्या आठवणीनं साठी व्हिडिओ बनवणे, व शेअर करणे यातून खूप काही शिकलो, नवीन नवीन अपडेट पाहतो त्याच पैकी आज नवीन अपडेट बद्धल माहिती देणार आहे.

 

युट्युबर लोकांची कमाई! 

     इंटरनेट ची प्रचंड प्रमाणात आवड लोकांना निर्माण झाली आहे. जो तो आपले आपले विडिओ, आपले विचार इंटरनेट वर social माध्यमाच्या मार्फत मांडत असतो, तसेच भरपूर लोक आहेत जे करोडो रुपये फक्त youtube वर कमवतात तसेच दुसऱ्या माध्यमातून कमवतात.

   जर तुम्ही youtuber असाल आणि हा youtube new update 2022 अजून माहीत नसेल तर मी या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो २०२२ जुलै महिन्यात youtube new update आलं आहे, subscriber count hide unhide option ह्या बद्धल माहिती देणार आहे.

वाचा

● हे असं का केलं युट्युब ने dislikes सुद्धा करू शकत नाही!

      Youtube वर छोटे युट्युबर किंवा मोठे युट्यूबर त्याचे subscriber count hide ठेवायचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही, अगोदरपासून किंवा आता पासून त्याचे ठेवले असतील तर याचे युट्युबवरील subscriber count सर्वाना दिसणार आहेत. आता तुम्ही तुमचे subscriber count hide ठेवू शकणार नाही.

 

Youtube Subscriber unhide करण काय ? 

  गेल्या काही काळापासून काही लोक याचा दुरूपयोग करत असत म्हणूनच हा नवीन अपडेट youtube ने आणला आहे. काही जण मोठ्या youtuber चे चॅनेल नाव ठेवून  व असे अनेक एकाच नावाचे भरपूर सारे बनावट चॅनेल बनवत असत त्यातच बघणाऱ्याचा गोंधळ होत असे, त्यातच हे youtuber आपले subscriber वाढवत असत त्यामुळे हा नवीन अपडेट आता आला आहे, त्यातूनच कोणाच्या चॅनेल चा दुरुपयोग आता होणार नाही व सर्वाना सर्वांच्या चॅनेल चे subscriber किती हे दिसणार.

निष्कर्ष

    तर मित्रांनो कशी वाटली ही youtube new update 2022 in marathi छोटीशी माहिती, आशा करतो ही माहिती तुम्हला आवडली असेल जर आवडली असेल तर सर्व तुमच्या युट्युबर मित्रांबरोबर शेअर करा, काहीं प्रतिक्रिया असतील तर खाली कॉमेंट्स द्वारे तुम्ही देऊ शकता.

धन्यवाद।।
 

1 thought on “Youtube new update 2022 || यूट्यूब नवीन अपडेट”

Leave a Comment