India’s First Vlogger Souarv Joshi Vlog 10 Millions Subscriber

दिवसभरातील थोड्या माहिती काय काय नक्की चालू आहे ते मी ह्या माझ्या ब्लॉग आणि आपल्या माहिती साठी लिहतोय खूप काही गोष्टी घडत आहे यातच आता youtube वर indian vlogging channel चॅनेल वर १ करोड subscriber झालेला चॅनेल म्हणजेच सौरव जोशी व्लॉग sourav joshi vlog, मराठी youtube चॅनेल सुद्धा आहेत पण आपल्या भारताला youtube जगात आणि vlogging मध्ये हा आकडा पार करणे भल्या भल्या youtuber याना नाही जमलं ते सौरव जोशी याला जमल, youtube वर पैसे भेटतात हे खरं आहे पण कोण-कोण आपल्या आठवणी साठी तर कोण पैसे साठी कामे करतात विडिओ बनवून अपलोड करतात पण या भावाची मेहनत अशी काय आहे की एवढ्या कमी वेळातच तो 10 millions subscriber on youtube का किताब घेऊन गेला.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

anilblogs.in

 

 भरपूर वेळ पासून याचे videos पाहतोय खूप वेगळे विडिओ नसतात पण फॅमिली सोबत रोज काय मज्जा मस्ती होती घरात कोण काय करतात कसे राहतात एकदम हटके विडिओ असतात म्हणजे Sourav joshi vlog हा चॅनेल फॅमिली व्लॉग म्हणून ओळखला जाऊ लागला, जाणून घेऊया हा व्लॉग चॅनेल एवढा प्रसिद्धी वर का आला घरात सौरव स्वतः नंतर पियुष नंतर साहिल जो सौरव चा छोटा भाऊ पियुष हा त्याच्या काकांचा मुलगा आणि तो लहान असल्या मुळे त्याच्या मस्ती करण्याची जी पद्धत आहे या मुळे सुद्धा भरपूर subscriber सौरव जोशी व्लॉग ला भेटले आहेत त्यातच त्याचे आई वडील हे दिल खुलास माणसं यामुळेच त्याच्या ह्या चॅनेल ला चांद चांद लागले आहेत.

 

Souravfamily

 

 

 

 Sourav Joshi Vlog चॅनेल ला एकूण सध्या 2,942,357,569 एव्हढे view आहेत youtube वर सौरव जोशी ८ सप्टेंबर १९९९ रोजी देहराडून उत्तराखंड इथे झाला असून आताच्या वेळेस त्याची इनकम कमीत कमी 20 ते 30 लाख रुपये असू शकते खूप साधा स्वभाव यामुळेच तो हा या यशाच्या शिखरावर आहे, मित्रांनो हा मुलगा खूपच inspairing असून अनेक जण यांचे व्हिडीओ पाहतो आणि त्यातच त्याच्या मेहनतीने तो ह्या टप्यावर पोहोचला.

 

Souravolu

 

 भल्या भल्या लोकांना नाही जमलं ते या पोरानं केलं , आपल्या मराठी youtube community’s  मध्ये सुद्धा असे vlogger आहेत जे असा टप्पा पार करू शकतात पण या साठी धेर्य मेहनत आणि वेळेवर सर्व काम करण्याची जिद्द हवी बाकी हिंदी चॅनेल सौरव चा आहे यातच खूप मोठे मोठे youtuber लोकांनी टॉप youtuber लोकांनी याला भरभरून शुभेच्या दिल्या आहेत, sourav joshi vlog बरोबर sourav joshi art हा देखील youtube चॅनेल सौरव चाच आहे.

 

Sourav%2Bjoshi%2Bart

 

Sourav joshi vlog ह्या चॅनेल अगोदर sourav joshi art हा चॅनेल होता vlogger दुनियेचा बादशहा नंतर अगोदर तो खूप चांगला कलाकार आहे.

 

sourav%2Bjoshi%2Bart%2Bsketch

 

 

ह्या फोटोच्या माध्यमातून समजतच असेल त्याची कला खूप सुंदर असे पेन्सिल च्या साह्याने चित्र रेखाटतो, खूप जणांनी त्याची प्रशंसा केली आहे सर्व फोटो त्याच्या इन्स्टग्राम अकाउंट वरील आहेत यातच कोणता फोटो तुम्हाला आवडला नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.

 

Sourav%2Bjoshi%2Bvlogs%2BSketch%2B1%2B

Sourav Joshi Vlogs चे काही प्रसिद्ध व्हिडिओ जसे की:

1. Piyush Ki New Cycle – currently 28M view

2. Gifted My Ipad To Piyush 😍 Birthday Gift🎁 – currently 20M view

तर मित्रांनो कसा वाटला हा लेख आणि  Sourav Joshi Vlog  1 millions subscriber on youtube झालेत तसेच सौरव हा असाच काम करत राहो आणि भारतातच न्हवं तर जगात भारताचं नाव रोशन करो ही भावना आणि youtube वर खूप success मिळो.

 

 

1 thought on “India’s First Vlogger Souarv Joshi Vlog 10 Millions Subscriber”

Leave a Comment