UTS Mumbai Local Ticket काढा कुठे ही !

UTS मुंबई लोकल तिकीट
UTS Mumbai Local Ticket

UTS mumbai local ticket : UTS मुंबई लोकल तिकीट बद्धल जर तुम्ही चुकून प्लॅटफॉर्म वर आलात तर ऑनलाइन रेल्वे तिकीट काढायचं विसरलात तर टेंशन नाही uts mumbai local train ticket app ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या मित्र परिवाला महत्वपूर्ण असेल, अश्या माहितीसाठी आपल्या या वेबसाईटवर सर्व पोस्ट पहा व आपल्या मित्रां बरोबर शेअर जरूर करा.

UTS Mumbai Local Ticket:

मुंबई मध्ये रेल्वेने प्रवास करत असाल तर 

मित्रांनो जर तुम्ही मुंबई मध्ये राहत असाल आणि मुंबई मध्ये मुंबई लोकल रेल्वे ने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्या साठी, माहिती संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल व ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आणि परिवाराला पाठवा.
मुंबई लोकल ने प्रवास करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल मुंबई लोकल ट्रेन तिकिटासाठी लांबच लांब रांगा असतात, त्यातच मुंबई मध्ये राहणार्यांना माहीतच असेल UTS
हे गुगल अँप्लिकेशन किती कामच आहे UTS लोकल तिकिटं काढणं सोपं जातं. UTS ह्या द्वारे रेल्वे तिकीट काढू शकतो.

UTS Trick

जर तुम्हाला UTS द्वारे तिकीट काढायचं असेल तर सर्वाना माहीत आहे रेल्वे स्टेशनच्या वीस मीटर अंतरावर असाल तर तिकीट काढता येत पण स्टेशन वर असाल तर नाही म्हणजे नाही, कधी घाई गडबडीत ट्रेन रेल्वे तिकीट न काढता रेल्वे स्टेशन वर आलात तर माहीतच असेल काय होत, दंड भरावा लागतो.
UTS द्वारे जर तिकीट काढायचं असेल तर वीस मीटर अंतरावर असून तिकीट काढावं लागत पण तुम्हाला एक भन्नाट आयडिया देणार आहे ज्याने करून तुम्ही वीस मिटर अंतरात असू किंवा कुठे ही तुम्ही UTS मार्फत तिकीट काढू शकता, अगदी सोप्या पद्धतातीत तुम्ही मुंबई लोकल तिकीट मिळवू शकता व मुंबई लोकल ने प्रवास करू शकता.

रेल्वे स्थानकात येऊन तिकीट विसरलात तर 

जर कधी तिकीट न काढता व तिकीट काढायचं विसरलात तर आपण स्टेशन वर पोहोचून तिथे UTS मार्फत बारकोड स्कॅन करून तिकीट मिळवू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे, तसेच मी सांगेल त्या आयडिया ने सुद्धा कुठे ही असलात तरी मुंबई लोकल ट्रेनचे तिकीट काढू शकता.
बस ही वेबसाईट सेव्ह करून ठेवा ज्याने करून तुम्हाला व तुमच्या मित्र परिवाराच्या कामाला येईल, wizblogger.com या वेबसाईटवर वर गेलात तर तुम्हाला मुंबई मधील हर एक रेल्वे स्टेशनचे बारकोड दिसतील ते स्कॅन करून कुठेही तिकीट काढू शकता.
अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही ट्रेन च तिकीट काढू शकता, आता काळजी करू नका जरी विसरून प्लॅटफॉर्म वर आलात हातात तिकीट नसेल तर ऑनलाइन UTS मार्फत तिकीट काढू शकता, नको ती लांबचलांब रांग ना 20-30 चं मीटर लफडे, बिनदास त्या वेबसाईट वर जाऊन बारकोड स्कॅन करावा.

निष्कर्ष:-

तर मित्रानो आशा करतो की UTS बद्धल माहिती तुम्हाला आवडली असणार अश्या प्रकारे तुम्ही UTS च्या माध्यमाने कुठेही तिकीट कडू शकता, तसेच ही छोटुशी माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर खाली कंमेंट मध्ये सांगा, व ही माहिती आपल्या मित्र परिवाराला मध्ये शेअर करा.
धन्यवाद

1 thought on “UTS Mumbai Local Ticket काढा कुठे ही !”

Comments are closed.