Arayanyas Snacks Dubai | दुबई मध्ये घरगुती पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ | Maharashtrian Food In Dubai

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Arayanyas-Snacks-Dubai
maharashtrian food in dubai

Arayanyas Snacks Dubai

 

दुबई (Dubai) मध्ये महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ

Maharashtrian Restaurant in Dubai जे Maharashtrian Food in Dubai साठी खूप प्रसिद्ध आहेत त्यात मनीषा किचन आहे पेशवा रेस्टोरंट आहेत त्या प्रकारे Arayanyas Snacks Dubai हे मराठी लोकांचं घरगुती ठिकाण आहे जिथे फ्रेश लाडू, कुरडया पापड तसेच ऋतु, हवामान, सणवाराला महाराष्ट्रीयन आहार बनवणारे एकमेव ठिकाण दुबई मध्ये आहे. 

दुबई मध्ये Maharashtrian Food ताजे घरगुती कुरडया, पापड, डिंकाचे लाडू, साबुदाणा चिप्स ,चिखल्या, मोदक व इतर आपले भारतीय जेवण किंवा खास करून महाराष्ट्रातील आपल्या मराठी लोकांसाठी सर्व प्रकारच्या सणांमध्ये बनवले जाणारे खाद्य पदार्थ जसे दिवाळीला बनवले जाणारे फराळ किंवा उन्हाळ्यात बनवले जाणारे पापड ते हिवाळ्यात बनवले जाणारे खास (best Maharashtrian food in Dubai) पदार्थ दुबई मध्ये घरगुती पद्धतीने बनून मिळतील. 

Best Maharashtrian food in Dubai असे पदार्थ जे त्याच सणांमध्ये त्याचा स्वाद घेण्यास चांगले असे याविषयीच्या समाजातील आहार निरीक्षणाद्वारे, महाराष्ट्रीयन आहार सर्वात योग्य संतुलित आहार आहे हे सिद्ध झालय, ऋतु, हवामान, सणवाराला अनुसरूनच आपलं खाणं पिणं होत गोडच जेवण होतं. वेगवेगळ्या रूढी, पद्धती पूजा पाठ यांना खाण्याचे नियम त्याकाळी जोडले गेले. म्हणून ते पाळले तरी जात होते. ऊन पाऊस थंडी वारा यांना अनुसरून व शरीराला चालेल, आवडेल अशा पाककृती घरोघर होत असत. 

महाराष्ट्रीयन जेवण त्या व्यतिरिक्त असे काही पदार्थ जे महाराष्ट्रातील ऋतु, हवामान, सणवाराला बनवले जातात तेच आपल्या दुबई मध्ये मिळतील (Maharashtrian food in Dubai), त्या बद्धल माहिती आज या ब्लॉग मध्ये सांगणार आहे, त्या शिवाय कुठे तुम्हाला हे पदार्थ मिळतील ते घरपोच आहेत का? किंवा या बद्धल लोकांचं म्हणणे काय? रेटिंग्स, कंमेंट्स कश्या आहेत. ज्या लोकांनी या ठिकाणाहून पदार्थ मागवले त्याची प्रतिक्रिया काय आहे या बद्धल सर्व माहिती या ब्लॉग मध्ये देणार. 

Arayanyas Snacks Dubai चव बद्धल बोललं तर

भारतात खास करून आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सणाला किंवा ऋतु ला वेगवेगळे पदार्थ घरोघरी बनवले जातात, तसेच आणि त्याच चवीचे पदार्थ जर तुम्ही दुबई मध्ये राहत असाल व तुम्हाला पुरेसा वेळ नसल्यामुळे त्याच प्रकारचे पदार्थ तुम्ही बनवू शकत नसाल तर, Arayanyas Snacks Dubai हे तुम्हाला घरगुती पद्धतीने पदार्थ बनवतात व ते जर शक्य असल्यास घरपोहोच हि करतात (Maharashtrian food in Dubai), चव बद्धल बोललं तर जस आपल्या महाराष्ट्रीयन घरात बनवतात त्याच प्रकारची चव तुम्हाला मिळेल. 

दुबई (Dubai) मध्ये महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ कुठे मिळत असेल तर Arayanyas Snacks हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ मिळतील जे चवीला स्वादिष्ट व तुम्हाला आवडणारी असेल, ज्या लोकांनी Arayanyas Snacks Dubai मधून असे काही पदार्थ मागवले त्याच्या प्रतिक्रिया देखील छान आहेत या ठिकाणाची नवीन सुरवात असून आपले मराठी खाद्य प्रेमी जोडत आहेत.  

Maharashtrian Food in Arayanyas Snacks Dubai 

Arayanyas Snacks हे घरगुती पद्धतीने पापड, कुरडया, डिंकाचे लाडू, साबुदाणा चिप्स, मोदक व इतर आपल्या सणांमध्ये लागणारे पदार्थ बनवतात,  यांचा (Maharashtrian food in Dubai) पत्ता व इतर माहिती साठी इंस्टाग्राम वर विचारू शकता, त्याच करीत मी डायरेक्ट यांचं इंस्टाग्राम प्रोफाइल तुमच्या सोबत शेअर करत आहे तुम्ही भेट देऊन तुमचे प्रश्न किंवा तुम्हाला लागणारे पदार्थ ऑर्डर करू शकता. 

Arayanyas Snacks Dubai संपर्क

Arayanyas Snacks Dubai इंस्टाग्राम :- https://www.instagram.com/aryananyas/

Arayanyas Snacks Dubai इंस्टाग्राम ह्या प्रोफाइल ला फोल्लोव करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर थेट  विचारू शकता, कुरडया, पापड, डिंकाचे लाडू, साबुदाणा चिप्स ,चिखल्या, मोदक या शिवाय अजून काही पदार्थ हवे असतील तर विचारू शकता आणि ऑर्डर करू शकता.  

त्याच प्रकारे तुम्हाला Puri/Papad/Maker Press Machine हवी असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रात मागवू शकता त्याची लिंक मी खाली दिली आहे त्या लिंक हुन मागवलं तर काही प्रमाणात आपल्या या मराठी वेबसाईट ला फायदा होऊ शकतो. मी दिलेलिया लिंकच्या व वस्तू बद्धल माहिती देखील तुम्हाला दिली जाईल तुम्ही तुम्ही त्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने मागवू शकता. 

प्रॉडक्ट लिंक

Puri/Papad/Maker Press Machine :- https://amzn.to/3j9PBVg

Stainless Steel Medu Vada Maker :- https://amzn.to/3Y7i10Y

Press Sev/Murukku/Snacks Maker :- https://amzn.to/3kNmzuW

निष्कर्ष  

Arayanyas Snacks Dubai मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऋतु, हवामान, सणवाराला बनवले जाणारे पदार्थ मिळतात ह्या बद्धल माहिती मी या ब्लॉग मध्ये दिली आहे maharashtrian food in dubai हि माहिती कशी वाटली तुम्ही खाली कंमेंट करून सांगा व कृपया हि माहिती आपल्या दुबई मध्ये राहणाऱ्या व आपल्या लोकांशी शेअर करायला विसरू नका, या पदार्थाची चव घेण्यासाठी व ऑर्डर करण्यासाठी तुम्ही थेट कॉन्टॅक्ट करू शकता Arayanyas Snacks  +971 50 775 6275 व्हाट्सअप वर व इतर पदार्थाचे फोटो विडिओ पाहण्यासाठी इंस्टग्राम प्रोफाइल ला भेट देऊ शकता. 

धन्यवाद…