कोकणातील गणेशोत्सव सणवार यंदा हि ककोरोनाचे सावट कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेश भक्तासाठी नवीन नियमावली तेथील पालक मंत्रींनी दिली प्रत्येक गणेश भक्तांनी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे, अवघे काही दिवस शिल्लक आहेत कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढू शकते म्हणून हे नवीन नियमावली आली आहे कोकणात जणांसाठी चाकर मानण्याची जोरदार तयारी सुरु झाली.
पण यंदा हि कोरोनाचे सावट सुरु आहे पण गेल्या २ वर्ष्या सारखी स्थिती आता नाही पण कोकण वासियांना या नवीन नियमावली साठी सामोरे जावं लागणार असं वाटत वाटत नाही आहेच ब्र नियम तर आहेच पण आपण जशी काळजी घेतो तशी ट्रॅव्हल करताना पण घायची तर आहेच पण या ठरवलेल्या नियमानुसार.
कोरोना पाश्वयभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली सादर केली आहे हि नियमावली चाकर मान्यांसाठी आहे कोकणात प्रवेश करत असाल तर या नियमावली जरूर पहा मुंबई ते कोकण असा प्रवास करा या अगोदर प्रवास करत असाल तर काही गोष्टीना सामोरे जावं लागेल मानून त्या अगोदर हि नियमावली जरूर वाचा .
१) लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सर्टिफिकेट दाखून कोकणात प्रवेश मुभा – सहाजिकच आहे मित्रांनो लस्सीचे दोन डोस हे झालेच पाहिजे राज्य सरकारने मुंबई लोकल साठी पण काही असेच नियम सांगितले गेले आहे हे ऑगस्ट या महिन्यापासून महाराष्ट्रात लागू झाले असं ऐकयणात आलं आहे तसेच काही कोकणात प्रवेश करणाऱ्यासाठी लागू करण्यात आलं आहे .
२) कोकणात प्रवेश करताना किमान ७२ तासापूर्वी रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे – गेल्या २ वर्ष्यापासून कोकणात जाणारी चाकर मानयना खूप काही गोष्टी साठी सामोर जावं लागलं यंदा असं काही नाही पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पूर्ण काळजी पूर्वक करायच्या आहेत कोकणात प्रवेश करताना ७२ तासापूर्वीच सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं आहे.
३) दोन डोस झालेले नसल्यास RTPCR रिपोर्ट बंधनकारक – १८ वर्षयावरील चाकरमान्यांना जर दोन डोस झाले नसतील तर RTPCR करावा लागेल असा नवीन नयमावली मध्ये सांगण्यात आलं आहे, तास हि आपण कुठे प्रवास करायचा विचार करत असू तेव्हा RTPCR करतोच त्यात काय अवघा नाही ठीक आहे RTPCR करूनच कोकणात प्रेवेश करा ते पण चांगलंच आहे माझं वयक्तिक मत नसेल केलं तरी अजून काहीतरी पर्याय असू शकतो.
४) रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशपूर्वी सादर व्यक्तीची चाचणी केली जाईल – मी किती असे व्हिडीओ बघितले त्यात काही असं दिसलं नाही पण आता गेल्या काही दिवसापासून हे नियमावली आली आहे काही लोक अगोदर जाऊन घराची साफसफाई सुद्धा करू लागली आहे RTPCR रिपोर्ट नसेल तर कोकणात प्रवेश करताना रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात असावी.
५) चाचणी पॉसिटीव्ह आढळ्यास संस्थात्मक विलीगीकरणात ठेवले जाईल – एकुंदर आपली तबेत ठीक नसेल तर कोकणात जाण्याचे टाळा गणेशउत्सव यंदाचा जिथे आहेत तिथून साजरी करा जर कोकणात जाण्यापूर्वी चाचणी केली नसेल तर चेकपोस्ट वर तुमची पटकन चाचणी केली जाईल तिथंच तुम्ही पोस्टिव्ह निघालात तर तुम्हा तेथील संस्था मध्ये ठेवण्यात येईल.
६) लसीकरण न झालेल्या १८ वर्षाच्या आतील व्यतीत मुलांना प्रवेशाची मुभा – केंद्र सरकारच्या नियमानुसार अजून पर्यंत १८ वर्षाच्या खालील व्यक्ती किंवा मुलांना लसीकरणासाठी परवानगी दिली नाही म्हणूनच कोकणात जात सुद्धा १८ वर्षाच्या खालील मुलांना प्रेवेशसाठी परवानगी दिली असावी बहुदा बर याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये एवढंच नाहीतर आपल्याला माहीतच आहे.
७) गणेशोउत्सव काळात कोरोनाचे नियमांचं पालन करावं लागणार – गणेशोत्सव सण या उत्सव काळात सर्वत्र कोरोनाचे नियम पाळूनच उत्सव साजरा करायचा आहे नाहीत आपल्याला माहीतच आहे या अगोदर आपल्यला आपला उत्सव साजरी सुद्धा करता आला नाही म्हणूनच मित्रांनो काळजी घ्या आणि दुसऱ्याला हि काळजी घेण्यास सांगा आणि आपला हा गणेशउत्सव एकदम चांगल्या पद्धतीने साजरी करा.
८) भजन, आरती, कीर्तन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी – कोकणात आपल्या गावात जात असाल तर काही नियम हे पाळावेच लागतील तसेच उत्सव म्हंटल कि भजन कीर्तन किंवा काही कार्यक्रम हे असतीलच हे करायला काही हरकत नाही पण गर्दी नको एवढंच आहे, आपण आपल्या साठीच करतोय आपल्या लोकांसाठीच करतोय हा करोना दूर होण्यासाठीच आपण हे करतोय पण यात गर्दी नसावी नवीन नियम पाळूच हे सर्व कार्यक्रम करा.
९) जिह्यात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतर राखणे मास्क घालणे बंधनकारक – चाकरमानी आपल्या घराक जाताना मास्क व सामाजिक अंतर राखूनच जाणार हे तर माहीतच आहे पण काही वेळेस छोट्या मोट्या गोष्टी होत राहतात, म्हणूनच मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत प्रवेश करा आणि इतरांना पण सांगा ज्याने करून आपण हा गणेशउत्सव चांगल्या पद्धतींनी पार करू आणि गणरायाला विनवणी करू लवकरात लवकर हा कोरोना जाऊं.
१०) तीन रांगांमधून नागरिकांना रेल्वे स्थानकावर पाठवले जाईल – नवीन नियमावली नुसार असे काही वेगळे नियम नाहीत पण जेव्हा रेल्वेने जात असाल तर तीन रंग बनवल्या जातील त्याच पद्धतीने आपल्यला प्रवेश दिला जाईल ह्या तिनी रंगाबाबडत पुढे वाचा जस कि लस घेल्यालासाठी न घेतलेल्या साठी आणि १८ वर्षय खालील साठी ह्या तीन रंग मध्ये विभागले गेली आहेत.
११) लस घेतलेल्या, न घेतलेल्या आणि १८ वर्षा खालील मुलांची प्रत्येकी एक एक रंग असेल – रेल्वेने प्रवास करत असाल तर हे असले नियम बनवले आहेत त्याच पालन करावं लागणार पण यात आपल्या छोट्या मुलांना कास तिसऱ्या रांगेत टाकायच हे काई समजत नाही मला असो, लहान मुलांना जसे कि पाच वर्षय आतील सोबतच ठेवावे आणि या तीन रंग मध्ये लास ज्यांनी घेतलेली ते लोक चान्गल्या प्रकट=रे प्रवास करू शकतीलच त्याच बरोबर बाकीच्यांना घाबरायची गरज नाही पण एवढंच आहे कि जर आपली तब्येत ठीक नसेल तर प्रवास टाळा.
१२) एसटी, रेल्वे प्रवास कोरोना संबधी नियमांचे पालन करतात कि नाही याची जबाबदारी वाहक व चालकाची – तर मित्रांनो वाहक आणि चालक हा हि एक माणूस आहे म्हणूनच आपण हि काळजी घ्या व इतरांना हि सल्ला द्या योग्य ती काळजी घ्या नवीन नियम वाचून घ्या आणि त्याच पद्धतीने त्याच पालन करा प्रशासनाने तर सरळ माणसावर ठक्कल आहे चला जाऊद्या कोरोना संबधी नियमाचे पालन करा बाकी सर्व ठीक आहे.
१३) गणेशउत्सव, गणेशोत्सव कालावधीत कोकणातील रस्त्यावर अवजड वाहतूक बंद – याचा अर्थ आपण ट्रेन सोडून जर खाजगी आणि एसटी किंवा बसेस ने प्रवास करत असाल तर आपला प्रवबास लवकरात जलद गतीने होवा या करता रत्यावर जड अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक थम्पर टेम्पो अवजड गाडयांना प्रवेश नाकारला आहे म्हणजे आता फक्त गणपती साठी लालपरी आणि आपली खाजगी गाड्या गणपती साठी असणार.
१४) एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करण्यास मनाई – वरील काही नियम सांगितल्या प्रमाणे वाटत तर नाही कुठे गर्दी होणार नाही असं सर्व काही नियमानुसार जात असेल तर गर्दी होणार नाही, म्हणूनच एकाच ठिकाणी गर्दी दिसत असेल तर लांब लांब उभं राहून बोला जास्त गर्दी करू नये म्हणून असले चिते छोट्या गोष्टीचा विचार करून कोरोना काळात हे नियम आणले आहेत.
चाकरमान्यांनो गावक जावच्या आधी हे नियम वाचा आणि त्याच पालन करून जा ! तर मित्रानो कशी वाटली पोस्ट नक्की सांगा जर आवडली असल्यास कमेंट करा आणि हि माहिती आपल्या कोकणी मित्राबरोबर शेअर करा जो कोणी गणपती उत्सवासाठी जात असेल .
मित्रांनो हे होते Ganesh Utsav 2021 konkan | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी नवी नियमावली पुढे आपण २०२१ जेव्हा सोडू किंवा पुढच्या आयुष्यात असू तेव्हा हे असले नियम पण आपल्या काळी झाले याची जाणीव करून देणारी हि पोस्ट असेल .
धन्यवाद !!
गणपती बाप्पा मोरया ✌
👌