Diwali 2021 movement

दिवाळी 2021 चे काही क्षण

करोना काळात दिवाळी तर काय साजरी करता आली नाही पण यंदा छान साजरी झाली खूप धमाल झाली फुल्ल भारी पण काही तरी वाटत जस कोण ना कोण रागावत किंवा रुसून बसत हे असं होतच राहत बाकी ही दिवाळी छान डोंबिवली च्या फडके रोड वर मस्त लाईटिंग, दिवाळी मध्ये मित्रांसोबत बाहेर फिरणं एक वेगळीच मजा आहे.

 

म्हंटल एक असच फोटो काढुयात दिवाळीच्या दिवशी सर्व परिवार एकत्र असल्यावर धम्माल वाढते घरात आनंद असतो तसच काही करण्या%