CISF BHARTI 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 01130 पदांवर भरती… 12वी पास उमेदवारांना मोठी संधी…

CISF BHARTI 2024: जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दल (CISF) मध्ये नवीन 01130 पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याची चांगली आणि उत्तम संधी चालून आली आहे. या संधीचा फायदा नक्कीच घ्या. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने रिक्त जागा भरण्यासाठी नवीन पदांची घोषणा केली आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाने (CISF) नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पुढे देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपूर्ण घोषणा आणि लिंक खाली दिली आहे.

CISF BHARTI 2024

CISF BHARTI 2024
CISF BHARTI 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

भरती विभाग: CISF – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाने या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

भरती प्रकार: ही सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी आहे.

भरती श्रेणी: केंद्र सरकारच्या अंतर्गत ही भरती राबवली जात आहे.

एकूण रिक्त जागा: या भरती अंतर्गत एकूण 01,130 नवीन पदांची भरती केली जात आहे.

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (फायर) ची पदे भरली जात आहेत.

हे देखील वाचू शकता:BARC Recruitment 2024: भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई द्वारे या पदांवर भरती… B.sc. उत्तीर्ण उमेदवार पात्र… पगार 19,500/- 

शैक्षणिक पात्रता | CISF BHARTI 2024 Eligibility Criteria

12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. (पीडीएफमधील मूळ जाहिरात वाचा).

मासिक पगार: उमेदवारांना त्यांच्या निवडीनंतर 21,700 ते रु. 69,100 पर्यंत मासिक पगार देण्यात येणार आहे.

Important Link | CISF BHARTI 2024

आम्ही पुढे या लेखात PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक दिलीच आहे.

✅PDF जाहिरात👉इथे तपासा
✅ऑनलाइन अर्ज👉इथे क्लिक करा

अर्ज स्वीकारण्याची पद्धत: अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा: 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

भरती कालावधी: कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

अर्ज फी: रु 100 (मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामधे सूट देण्यात आली आहे.)

व्यावसायिक पात्रता: उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी विज्ञान शाखेतील स्पेशलायझेशनसह मान्यताप्राप्त विद्याशाखा/विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. CISF BHARTI 2024

नोकरीचे स्थान: उमेदवारांची भारतात कुठेही नियुक्ती करण्यात येऊ शकते.

शेवटची तारीख: तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये राज्य आणि निवासी जिल्हा नमूद करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत निवासस्थान आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बदल करण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.

उमेदवाराने ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेला जिल्हा किंवा राज्य आणि कागदपत्र पडताळणी (DV) वेळी त्याने सादर केलेले रहिवासी प्रमाणपत्र यामध्ये काही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल आणि त्याला पुढे सहभागी राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.

भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपूर्ण तपशील/चुकीची प्रदान केलेली माहिती/अपूर्ण आवश्यक प्रमाणपत्रे/तसेच तथ्यांचे चुकीचे वर्णन/स्वाक्षरी न केलेले कागदपत्र/सबमिट न केल्यामुळे अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल.

CISF BHARTI 2024 भरती विषयी माहिती

  • उमेदवार परीक्षेसाठी फक्त एक ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो.
  • एकदा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, तो तात्पुरता स्वीकारला जाईल.
  • अर्जदारांनी त्यांच्या रेकॉर्डसाठी अर्जाची प्रिंटआउट सोबत बाळगावी.
  • एखाद्या मान्यवराच्या फोटोचा गैरवापर करून चुकीचा/फसवा अर्ज/नोंदणी झाल्यास, संबंधित उमेदवार/सायबर कॅफेला जबाबदार धरण्यात येईल.
  • वरील लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. वर दिलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज करा.
  • वर दिलेली PDF जाहिरात कृपया अधिक तपशीलांसाठी काळजीपूर्वक वाचा.

मंडळी, आशा करतो तुम्हाला CISF BHARTI 2024 जॉब अपडेट तुम्हाला समजली असेल ही माहिती आपल्या मित्रांना व परिवारातील सदस्यांना जरूर शेयर करा.

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

1 thought on “CISF BHARTI 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 01130 पदांवर भरती… 12वी पास उमेदवारांना मोठी संधी…”

Leave a Comment