AIESL Bharti 2024: एअर इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी… फक्त हेच उमेदवार करू शकणार अर्ज…

AIESL Bharti 2024: या भरतीअंतर्गत एकूण 76 पदांवर भरती केली जाणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 24 सप्टेंबर 2024 पर्यंतच आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका. तुम्हाला सर्व रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या लेखात पुढे दिलीच आहे तसेच या भरती संदर्भातील जाहिरातीची लिंक सुद्धा पुढे दिली आहे.

AIESL Bharti 2024

AIESL Bharti 2024
AIESL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

भरतीचा विभाग: Air India Engineering Services Limited (AIESL)

नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही.

पदाचे नाव आणि उपलब्ध पदांची संख्या | Post name and Post Number

पदाचे नाव 👇पदांची संख्या👇
प्रादेशिक सुरक्षा अधिकारीएकूण 73 पदे
सहाय्यक अधीक्षकएकूण 03 पदे

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्षे या दरम्यान असावे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत: सप्टेंबर 24, 2024

अर्ज करण्यासाठीचा पत्ता: मुख्य मानव संसाधन अधिकारी, एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड स्टाफ डिपार्टमेंट, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003

भरतीची अधिकृत वेबसाइट: https://www.aiesl.in/

रिक्त जागांबद्दल अधिक माहिती | AIESL Bharti 2024 Recruitment Details

नोकरीचे नाव: ही भरती प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधीक्षक या पदांसाठी होत आहे.

एकूण रिक्त पदे: या भरती साठी एकूण 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता | AIESL Bharti 2024 Eligibility Criteria

पदाचे नाव 👇शैक्षणिक पात्रता👇
प्रादेशिक सुरक्षा अधिकारी- एकूण 73 पदेकोणत्याही शाखेतील पदवी.
सहाय्यक अधीक्षक- एकूण 03 पदेकोणत्याही शाखेतील पदवी.

वय मर्यादा | AIESL Bharti 2024 Age Criteria

वयोमर्यादा: वयोमर्यादा ही पदानुसार ठरवली जाते.

प्रादेशिक सुरक्षा अधिकारी या पदासाठी वयाची मर्यादा ही 40 वर्षे आहे.

सहाय्यक अधीक्षक या पदासाठी वयाची मर्यादा ही 35 वर्षे आहे.

हे देखील वाचू शकतो: AAI Recruitement 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी… 840 रिक्त पदांवर भरती… पदवीधर पात्र

AIESL पगार | Salary Details

पगार: उमेदवाराला या भरती अंतर्गत त्याच्या/तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पगार देण्यात येणार आहे.

प्रादेशिक सुरक्षा अधिकारी या पदासाठी वेतनमान हे रु 47,625/- असणार आहे.

सहाय्यक अधीक्षक या पदासाठी वेतनमान हे रु 27,940/- असणार आहे.

या भरती साठी उमेदवारांनी अर्ज कसा करावा? | AIESL Bharti 2024 Application Process

उमेदवारांनी ऑफलाइन मोडद्वारे अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.

अर्ज फी: या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कुठलीही अर्ज फी घेण्यात येणार नाही.

AIESL Bharti 2024 Important Link

✅अधिकृत घोषणा PDF 👉 इथे क्लिक करा.
✅अधिकृत वेबसाइट👉 इथे क्लिक करा.

मंडळी, आशा करतो तुम्हाला AIESL Bharti 2024 जॉब अपडेट तुम्हाला समजली असेल ही माहिती आपल्या मित्रांना व परिवारातील सदस्यांना जरूर शेयर करा.

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

image
anilblogs job whatsapp group

Leave a Comment