Bombay High Court Bharti 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक उमेदवारांसाठी आम्ही नेहमी विविध नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज सुद्धा आम्ही एक अप्रतिम नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. आजपर्यंत या नोकरीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयात (Bombay Recruitment High Court 2024) होणाऱ्या भरती संदर्भातील एक बातमी घेऊन आलो आहोत. या भरतीअंतर्गत सध्या जिल्हा न्यायाधीश पदासाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत.
Bombay High Court Bharti 2024
या पदासाठी एकूण 28 जागा रिक्त असल्याच्या समजून येत आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी सगळ्या इच्छुक आणि योग्य पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. हे अर्ज तुम्हाला ऑनलाइन मोड द्वारे भरावे लागणार आहेत. आपण अधिकृत वेबसाइटद्वारे देखील अर्ज दाखल करू शकणार आहात. त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 26 सप्टेंबर 2024 निश्चित केली गेली आहे. त्यामुळे अर्जदारांनी या पदासाठी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन केले जात आहे. आता या भरतीबद्दल अजून सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. Bombay High Court Bharti 2024
या भरतीअंतर्गत जिल्हा न्यायाधीशांची पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदांची संख्या | Bombay High Court Bharti 2024 Total Post Number
जिल्हा न्यायाधीश पदासाठी एकूण 28 जागा रिक्त आहेत. आणि या जागांवर भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
नोकरी स्थान: या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला मुंबई या ठिकाणी काम करावे लागेल.
हे देखील वाचू शकता:Naval Ship Repair Yard Bharti 2024: ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 240 रिक्त जागांवर भरती सुरू! अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी..
आवश्यक वय मर्यादा | Bombay High Court Bharti 2024 Age Criteria
उमेदवारांचे वय या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक असणार आहे.
अर्ज पद्धत | Bombay High Court Bharti 2024 Application Mode
या पदावरील भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2024 अशी ठरवली गेली आहे, तरी इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांनी कृपया या तारखेपूर्वीच अर्ज करा.
वेतनमान किती असेल? | Bombay High Court Bharti 2024 Salary Details
या भरतीसाठी निवड झाल्यास, तुम्हाला 1,44,840 रुपये ते 1,94,660 रुपये प्रति महिना पगार देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करायचा? | Bombay High Court Bharti 2024 How to Apply?
- वरील पदावर भरती करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.
- तुम्ही खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा या भरती अंतर्गत अर्ज करू शकणार आहात.
- कृपया लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम मुदत की 26 सप्टेंबर 2024 पर्यंतच असणार आहे. कृपया या तारखेपूर्वीच अवश्य अर्ज करा. Bombay High Court Bharti 2024
हे देखील वाचू शकता: SNDT Recruitment: SNDT महिला विद्यापीठात अनेक पदांसाठी भरती 2024… या पदांसाठी होणार भरती… लगेचच करा अर्ज..
अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.